
Nashik : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आता ८ गुन्हे दाखल करण्यात आले असून विशेष तपास पथक अर्थात SIT मार्फत या प्रकरणांचा सखोल तपास केला जात आहे. SIT पथकाच्या तपासात अनेक बाबी उघड झाल्या आहेत. अनेक महिलांचे अशोक खरात याने लैंगिक शोषण केले असल्याचे व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागले असून त्या दिशेने देखील तपास सुरू आहे. यातच आता तपास यंत्रणांच्या हाती तब्बल २७६ आक्षेपार्ह व्हिडिओ लागले आल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडिओंमध्ये अल्पवयीन मुली, युवती आणि प्रौढ महिलांचे चित्रीकरण करण्यात आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता या रॅकेटमध्ये केवळ अशोक खरात हा एकटा नसून अनेक बड्या अधिकाऱ्यांचा देखील सहभाग यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांमुळे अनेक बड्या व्यक्तींचे चेहरे देखील उघड होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
विशेष तपास पथकाच्या मार्फत आता या प्रकरणाचा अतिशय कसून आणि गुप्त पद्धतीने तपास सुरू आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य आणि पीडितांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता SIT ने अत्यंत सावध पाऊल उचललं आहे. या प्रकरणातील पीडित महिलांवर कोणताही दबाव येऊ नये आणि त्यांची ओळख गोपनीय रहावी यासाठी त्यांचे जबाब अज्ञात स्थळी नोंदवले जाणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आता पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून लवकरच रॅकेटमधील अन्य संशयितांना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता भोंदूबाब अशोक खरात याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश होता? त्या मागचे नेमके कारण काय? याबाबत पोलिसांकडून सखोल तपास होणार आहेत. त्यामुळे आणखी काय काय धक्कादायक बाबी समोर येतात, हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




