
Mahabaleshwar : महाबळेश्वर येथील एमपीजी क्लब हे अगरवाल कुटुंबीयांचे रिसॉर्ट काल (शनिवार) सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने सील करण्यात आले. या रिसॉर्टमधील ३२ रूम्स आठ वूडन कॉटेजेस व जिम, स्पा, किचन, कर्मचारी खोल्या अशा इतर खोल्याही सील करण्यात आल्या. ही कारवाई तब्बल पाच तास सुरू होती.
या वेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील, पालिका प्रशासक योगेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते, महाबळेश्वर- तापोळा रस्त्यावरील जुनी पारसी जिमखाना सध्याची एमपीजी क्लब रिसॉर्ट ही शासकीय मिळकत कराराने पारशी जिमखाना ट्रस्टला केवळ रहिवास वापरासाठी दिली होती. काही वर्षापूर्वी पारशी जिमखाना ट्रस्टवर सुरेद्रकुमार अगरवाल यांना घेण्यात आले.
|
|
त्यानंतर काही वर्षामध्ये या ट्रस्टवर असलेल्या लोकांची नावे कमी करून त्याजागी अगरवाल कुटुंबातील व्यक्तींची नावे ट्रस्टी म्हणून लावण्यात आली. ही शासकीय भाडेपट्ट्यावरील मिळकत केवळ रहिवासी वापरासाठी असताना काही वर्षांपूर्वी येथे आलिशान रिसॉर्ट सुरू झाले, त्यानंतर पर्यटकांना राहण्यासाठी आठ वूडनच्या टेंटची उभारणी केली. साधारण दीड महिन्यापूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या रिसॉर्टवाबत एक तक्रार दाखल केली,
त्यानंतर पुणे येथील अपघातानंतर महाबळेश्वर येथील शासकीय मिळकतीमध्ये असलेली आलिशान एमपीजी क्लब रिसॉर्टबाबतचे प्रकरण लोकांसमोर आले. यामध्ये अनेक भानगडी असल्याचे माध्यमांतून बाहेर आल्यानंतर दरे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने रिसॉर्टमधील बार सील केला होता. रिसॉर्ट सील न केल्याने हवालदार यांनी संतापही व्यक्त केला होता. मात्र, आज सकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने एमपीजी क्लब या आलिशान रिसॉर्टला प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह पालिका प्रशासक योगेश पाटील यांनी कार्यवाहीस सुरुवात केली
रिसॉर्टमधील ३२ आलिशान रूम्स त्यानंतर आठ वूडन कॉटेजेसमधील रूम, रिजॉर्टमधील स्पा, जिम, किचन स्टाफ रूमला देखील टाळे ठोकले. त्यानंतर रिसॉर्टच्या मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करून रिसॉर्टमधील अनधिकृतरीत्या उभारलेले रूम्सवरही प्रशासनाने हातोडा टाकावा, अशी मागणी केली आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

