
Pune : छत्रपती संभाजीनगर येथील एक तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तर त्या तरुणीला कोथरूड येथील तीन तरुणींनी त्यांच्या फ्लॅटमध्ये एक दिवस राहू दिले. त्यानंतर ती तरुणी तेथून निघून गेली. त्याच दरम्यान त्या तरुणीच्या सासरच्या मंडळींनी सून हरवल्याची तक्रार दिल्यानंतर ती तरुणी पुण्यात असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस पुण्यात आले. त्यावेळी पुणे पोलिसांच्या कोथरूड येथील पोलिस स्टाफ सोबत घेऊन तीन तरुणींच्या फ्लॅटमध्ये जाऊन पाहणी केल्यावर त्या तिघींना पोलिस स्टेशनमध्ये जबाब नोंदविण्यास आणण्यात आले.
आमच्या तिघीसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक भाषा वापरली. आमची चूक नसताना पोलीस स्टेशनमध्ये बराच वेळ बसून ठेवले. आम्हाला नाहक त्रास देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित पोलिस अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करीत असल्याचे पीडित तरुणींनी सांगितले. त्या तरुणींची शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन त्यांच्या सोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी जाणून घेतली.
|
Maharashtra : भाजपविरोधात भूमिका घेतली, नेत्याची थेट पक्षातूनच हकालपट्टी, ६ वर्षांसाठी निलंबित |
यावेळी रोहित पवार म्हणाले की, कोथरूड भागात राहणार्या तीन तरुणींची कोणत्याही प्रकारची चूक नसताना, पोलिस घरात घुसले आणि त्यांच्या सोबत चुकीच्या पद्धतीची भाषा वापरली. ज्या पोलिस अधिकाऱ्यांकडून अशी पद्धतीची भाषा वापरली गेली त्या अधिकार्यांवर करावईच्या मागणीसाठी या तरुणी कित्येक तास पोलिस आयुक्त कार्यालयाच्या दारात बसून आहे. या तरुणींच्या मागणीची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलिस अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!
























Subscribe to my channel



