
WI vs AUS, Warm-Up Match : आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी सध्या सराव सामने खेळवले जात आहेत. ऑस्ट्रेलियाचा दुसरा सराव सामना यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध शुक्रवारी (31 मे) झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 35 धावांनी पराभवचा धक्का दिला आहे.या सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 20 षटकात 258 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 222 धावा करता आल्या.
दरम्यान, नामिबियाविरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सराव सामन्यातही ऑस्ट्रेलियाने 9 खेळाडूसह क्षेत्ररक्षण केले, त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी राखीव क्षेत्ररक्षक म्हणून सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना उत्तस्वले होते. ऑस्ट्रेलियाने आयपीएलमधून खेळून आलेल्या बऱ्याच खेळाडूना यादरम्यान विश्रांती दिलेली असल्याने त्यांना क्षेत्ररक्षणासाठी उतरवले नव्हते.शुक्रवारी झालेल्या सराव सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चांगलीच फटकेबाजी केली.
|
Virat Kohli: विराट टी20 वर्ल्ड कपसाठी अखेरअमेरिकेला रवाना, टीम इंडियाच्या सराव सामन्यात खेळणार? |
वेस्ट इंडिजकडून यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने 25 चेंडूत 300 च्या स्ट्राईक रेटने 75 धावांची खेळी केली, तर कर्णधार रोवमन पॉवेलने 25 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तसेच शेफेन रुदरफोर्डने 18 चेंडूत 47 धावा केल्या, तर जॉन्सन चार्ल्स 31 चेंडूत 40 धावांची खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने 20 षटकात 4 बाद 257 धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने 2 विकेट्स घेतल्या, तर टीम डेव्हिड आणि ऍश्टन एगर यानी प्रत्येकी 1 विकेट घेतली.त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 222 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इग्लिशने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. तसेच नॅथन एलिसने 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. याशिवाय ऍश्टन एगर (28), टीम डेव्हिड (25), मॅथ्यू वेड (25) आणि ऍडम झाम्पा (21) यांनी आक्रमक छोट्या खानी खेळी केल्या, मात्र त्याना संघाला विजय मिळवून देता आला नाही.वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अकिल हुसैन, शामर जोसेफ, ओबेड मॅकॉय यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

