
Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गन्हे शाखेने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. ससून रुग्णालयातील रजिस्टर आणि आवश्यक कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायाविरोधात गुन्हे दाखल असून आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणात आतापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. या गुन्ह्यांमधील इंटरलिंक्स आणि समान दुवे शोधले जात आहेत. या तपासात गुन्ह्यासंबंधी कागदपत्र जुळवळे, त्याचे व्यवस्थित अभिलेख तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरात लवकर न्यायालयात आरोपपत्र दाखल होण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवा जुळवा सुरू आहे.
|
Pimpari Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सांगवी परिसरात खळबळ |
याप्रकरणात पुणे पोलिसांनी सोमवारी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक केली. त्यानंतर याप्रकरणात पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी मदत करणाऱ्या शिपायी अतुल घटकांबळे याला देखील अटक केली. याप्रकरणात तिघांची देखील चौकशी सुरू असून नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजय तावरे यांनी मी या प्रकरणात अनेकांची नावं घेणार असल्याचा इशारा दिला होता. याप्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांनी आज डॉ. श्रीहरी हळनोर यांना ससून रुग्णालयात आणले होते. कुठल्या ठिकाणी काय कार्य केले, भेट कुठे झाली? याबाबत पोलिसांनी श्रीहरी हळनोर यांना ससूनमध्ये आणून चौकशी केली.
तसंच, ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरणात अटक असलेल्या ससून रुग्णालयातील शिपायी अतुल घटकांबळे याला देखील पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयामध्ये आणले होते. त्याच्याकडून सर्व प्रकारची माहिती घेतली गेली. ब्लड सॅम्पल्स बदलल्यानंतर ते कुठे फेकलेस? ही सर्व माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आलेली आहे. त्यानंतर अतुल घटकांबळेला पोलिसांनी पुन्हा पोलिस आयुक्तालयामध्ये नेले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




