Heat Stroke Death : छत्रपती संभाजीनगरमधून उष्माघातासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा २४ तासांत दुसरा बळी गेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात १७ वर्षीय युवतीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घोसला येथे घडली आहे. शनिवारी (२५ मे) सायंकाळी चार वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या युवतीचं नाव सुमन सर्जेराव पवार आहे, ती सतरा वर्षांची होती. ती शुक्रवारी तिच्या आईसोबत शेतात गेली होती. परंतु शेतात गेल्यावर उन्हामुळे तिला शुक्रवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागलं होतं. रात्री झोपल्यानंतर शनिवारी सकाळी सुमन उठलीच नाही. त्यामुळे तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. रात्री झोपेतच तिचा मृत्यू झालाय.
|
Heat Wave : अकोला जिल्ह्यात ३१ मे पर्यंत जमावबंदीचा आदेश; मोठं कारण आलं समोर |
शनिवारी दुपारी चार वाजता सुमनवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सोयगाव तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी शेतातून घरी आलेल्या शेतकरी प्रकाश तराल पाठोपाठ शनिवारी घोसल्यात १७ वर्षीय युवतीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. महसूल विभागाने या घटनेची नोंद केली आहे. तालुका आरोग्य विभागाचे पथक घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी सायंकाळी उशिरा घोसला येथे रवाना झालं होतं.
राज्यभरात उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. सोयगाव तालुक्यामध्ये मागील २४ तासांत उष्माघातामुळे सलग दुसरा मृत्यू झाला आहे. शनिवारी मात्र सोयगावमधील तापमानाचा पारा ४४ अंशावर होता. त्यामुळे रस्ते सामसूम झाले आहेत, तर गावागावात शुकशुकाट दिसून येत आहे. सोयगाव तालुक्यातील घोसला गाव जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
शहर
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel