
Akola News : अकोला जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार प्रकार समोर आलाय. 21 वर्षीय तरुणीवर दोघांनी अत्याचार केलाय. जिवे मारण्याची धमकी देत अकोला शहरातल्या वाशिम बायपास परिसरातल्या एका खोलीत तिच्यावर दोघांकडून अत्याचार करण्यात आला आहे. या गावातूनच तिला बळजबरीनं उचलून नेण्यात आलं होतं, असा आरोपही पीडिताने तक्रारीत केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून आज 13 दिवस उलटून गेले, अद्यापही आरोपी मोकाटचं आहेत. पीडितेने पोलिस ठाण्यात पायऱ्या चढल्या, मात्र हाती केवळ निराशाच पडली आहे. अखेर तिने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धाव घेतली आहे.
|
Subodh Savji : मुख्य निवडणूक आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी, सुबाेध सावजींवर गुन्हा दाखल |
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बार्शीटाकळी चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्या आरोपींवर याच्याविरुद्ध 363, 376, 376(2)(N), 377, 323, 506 आणि 34 नूसार गुन्हे दाखल केले आहे.
नेमकं काय घडलं होतंय?
शौचालयाला जात असताना दोन तरुण तिथे आले आणि तिला जिवे मारण्याची धमकी देत सोबत घेऊन गेले. त्यानंतर अकोल्यातल्या वाशिम बायपास इथल्या एका खोलीमध्ये तिला आणून ठेवण्यात आलं. इथे तिच्यावर दोघांनीही चाकूच्या धाक दाखवून अत्याचार केले. कुटुंबासह तुला देखील जिवानं संपवून टाकू, अशी धमकी दोघांकडून सतत यायची. साधरण ही घटना 5 डिसेंबर 2023 रोजी घडली. त्यानंतर दोघांनी तिचे फोटो काढत तिला ब्लॅकमेल केलंय आणि वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिले. 26 मार्च 2024 रोजीपर्यत हा सर्व प्रकार सुरूच होता.
27 मार्च रोजी पीडीत तरुणीनं त्यांच्या तावडीतून सुटका करीत घर गाठलं. घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. लागलीच तरुणीनं कुटुंबासह बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. 27 मार्चला तक्रार करूनही पोलिसांकडून त्यांना समज देण्यात देण्यात आला नव्हता. त्यानंतर दोघेही पीडीत तरुणीच्या घरासमोर यायचे, आणि जिवे मारण्याची धमकी कुटुंबीयांना देत होते, म्हणून भीतिपोटी तरुणीनं तक्रार दिली नाही. अखेर 11 मे रोजी पीड़ित तरुणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोचली. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्या तरुणांपैकी एकाला ती ओळखत होती. या प्रकरणात चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून यात एका महिलेचाही समावेश आहे.
पोलीस म्हणतात.....
सदर प्रकरणात पीडीत तरुणीच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार, तपासादरम्यान जो कोणी दोषी सापडेल त्या सर्वांना अटक करण्यात येईल
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

