
Pune Porsche car Accident : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अनेकांची चौकशी सुरु आहे. त्यात एक एक नवे खुलासे समोर येत आहेत. त्यात अल्पवयीन मुलाच्या वडिलांची आणि आजोबांची चौकशी करण्यात येत आहे. यात विशाल अग्रवालवर आता दोन गुन्हे नव्यानं दाखल करण्यात येणार आहे. त्यात पुरावा नष्ट केल्याचा आणि खोटी माहिती दिल्याने हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात विशाल अग्रवालच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी जुवेनाईल अॅक्टनुसार 75 आणि 77 कायद्याअंतर्गत लहान मुलाच्या हाती गाडी दिल्याचे गुन्हे दाखल केले. मात्र त्यानंतर आता कोर्टाला खोटी माहिती दिल्याचं समोर आल्यानंतर अग्रवालवर पुन्हा नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल अग्रवालवर कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलासोत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला 'तु कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग' असं विशाल अगरवालने ड्रायव्हरला सांगितल्याच पोलीस तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार. तर विशाल अग्रवालवर आर टी ओ च्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसतांना नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत.
|
Mumbai News : पावसाळ्यापूर्वीच BMC अलर्ट मोडवर, डोंगर उतारावर राहणाऱ्यांना स्थलांतरीत होण्याचे आदेश |
अल्पवयीन मुलाच्या वडिलांची आणि आजोबांची चौकशी करण्यात आली त्यावेळी देखील दोघांच्या जबाबात तफावत आढळली होती. त्यानंतर आज ड्रायव्हर असलेल्या गंगाराम पुजारीने भलतीच कबुली दिली. ज्यामुळे आणखी विशाल अग्रवाल गोत्यात आलेत. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आमच्या पोर्शे कारने दोघांना चिरडले तेव्हा मी नव्हे तर विशाल अग्रवाल यांचा मुलगाच गाडी चालवत होता, असा महत्त्वाचा जबाब ड्रायव्हरने दिला आहे. पोलिसांकडून अग्रवाल यांच्या चालकाची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याला अपघात नेमका कसा झाला, याबाबत प्रश्न विचारण्यात आले. अग्रवाल यांच्या चालकाचे नाव गंगाराम पुजारी, असे आहे. अपघात घडला तेव्हा पोर्शे कारचं स्टेअरिंग अल्पवयीन तरुणाच्या हातात होते. मी त्याच्या शेजारी बसलो होतो, अशी माहिती ड्रायव्हर गंगाराम पुजारी याने पोलीस अधिकाऱ्यांना दिली. आपला मुलगा पोर्शे कार चालवत आहे, ही गोष्ट विशाल अग्रवाल यांना माहिती होती, असंगी ड्रायव्हरने सांगितलं.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!




























Subscribe to my channel




