
Uddhav Thackeray : महिला शक्तीनं देशातील हुकुमशहा संपवावा, असं आवाहन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. धाराशिव इथं एका सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी महिला दिनानिमित्त समस्त महिला वर्गानं भारतमातेचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावेत असं आवाहनही त्यांनी केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, "महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं हे कळत नाहीए. कारण कोणत्या देशात आपण राहतो इथली राजवट कशी आहे. महाराष्ट्रात काय सुरु आहे. मेरा परिवार असं मोदींनी जाहीर केलं. मग मणिपूरच्या महिला यात येत नाहीत का? तसेच आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू यामध्ये येत नाहीत का? अशी महिलांची हालत बघितल्यानंतर त्यांना शुभेच्छा तरी कशा देऊ"
|
Buldana News : भरधाव ट्रक आणि टेम्पोची जोरदार धडक; भीषण अपघातात 2 ठार तर 2 गंभीर जखमी |
धाराशिवमध्ये येऊन काल मी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं त्या तुळजाभवानीचं तुम्ही रुप आहात. तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेला आसूर माजले त्यावेळी जगदंबेनं अवतार घेतले होते म्हणून आपण तिला महिषासूर मर्दिनी म्हणतो.
म्हणून मी तमाम महिला शक्तीला आवाहन करतो की तुम्ही आता महिषासूरमर्दिनी बना आणि देशात जो हुकुमशहा माजू पाहतोय त्याचं मर्दन करुन पुन्हा एकदा भारत मातेचं रक्षण करण्यासाठी देशातील सर्व महिलांना आम्ही विनंती करतो, वंदन करतो आणि पुढच्या लढाईच्या यशासाठी आशीर्वाद मागतो. ही लढाई मोठी आहे कुठेही फसू नका? अडकू नका. विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
शहर
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- मुंबई: वीज ग्राहकांना मोठा दिलासा, 'स्मार्ट मीटर' सक्तीचे नाही, महावितरणचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण!
- गिरगावकर तहानलेले! मुंबईच्या गिरगाव परिसरात गेल्या महिन्याभरापासून भीषण पाणीटंचाई, नागरिक हैराण.
- मृत्यूवर मात! अडीच वर्षांच्या चिमुकलीला नागाचा दंश; हृदय बंद पडले असताना डॉक्टरांनी परत आणले मृत्यूच्या दाढेतून!
महाराष्ट्र
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- मुंबई: वीज ग्राहकांना मोठा दिलासा, 'स्मार्ट मीटर' सक्तीचे नाही, महावितरणचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण!
- गिरगावकर तहानलेले! मुंबईच्या गिरगाव परिसरात गेल्या महिन्याभरापासून भीषण पाणीटंचाई, नागरिक हैराण.
- मृत्यूवर मात! अडीच वर्षांच्या चिमुकलीला नागाचा दंश; हृदय बंद पडले असताना डॉक्टरांनी परत आणले मृत्यूच्या दाढेतून!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
- बीड हादरलं! परळीत जुन्या वादातून भरदिवसा युवकावर तलवार आणि धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; 'तुला जिवंत सोडणार नाही' म्हणत धमकावले
- बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठींच्या कुटुंबावर मोठा संकट! मोठ्या भावावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; प्रकृती अत्यंत चिंताजनक
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- आखाती देशांतील तणावाचा फायदा! भारताची रशियाकडून कच्च्या तेलाची ऐतिहासिक विक्रमी आयात; ऊर्जा सुरक्षेसाठी मोदी सरकारची नवी रणनीती
- नवी दिल्ली: कडक सुरक्षा आणि अवघड प्रश्नपत्रिकेचे आव्हान; लाखो विद्यार्थ्यांची उपस्थिती!
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.

























Subscribe to my channel



