
Nitin Gadkari : मराठवाड्यातील हायव्होल्टेज लढत असलेल्या बीड मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा पुढील काही तासांतच संपणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघातील अंबेजोगाई येथे जाहीर सभा घेऊन पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन केलं. बीडमधील सभेत नरेंद्र मोदींनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंची आठवण जागवली. त्यानंतर, आज पंकजा यांच्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी, त्यांनीही गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवत पंकजा मला लेकीसारखी असल्याचं म्हटलं. गडकरींच्या या वाक्यावर उपस्थितांनी जल्लोष करुन दाद दिली. विकसित भारत, विकासकामे, काँग्रेसचा कार्यकाळ, मोदींचा कार्यकाळ यासह जातीय कारणावरही गडकरींनी बीडमध्ये भाष्य केलं.
|
Pune Rain : पुण्यात धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ, 'मविआ'च्या सभा रद्द |
नितीन गडकरींनी पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण काढली. पंकजा मला मुलीसारखी आहे. पंकजामध्ये कर्तृत्व आहे, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून ती मोठी नाही तर तिच्यात काम करण्याची धमक आहे. तिच्यामध्ये वक्तृत्व आहे, कर्तृत्व हे, नेतृत्व आहे. आता तुम्हाला तुमच्यासाठी संघर्ष करणारी, वेळ पडल्यास स्वपक्षातही संघर्ष करणारी पंकजा आहे. पंकजा खासदार झाल्यास महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान देऊ शकते. या जिल्ह्याचा, मतदारसंघाचा विकास करायचा असल्यास कमळाचं बटण दाबून पंकजाला निवडून द्या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी बीडमधून केलं.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




