
New Delhi : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील कालच्या मॅचमधील संजू सॅमसनच्या विकेटवरुन निर्माण झालेला वाद काही थांबवण्याचं चित्र नाही. संजू सॅमसन बाद होता की नव्हता या संदर्भातील वाद सुरुच आहे. संजूच्या विकेट संदर्भात आता माजी क्रिकेटपटूंची भूमिका समोर येत आहे. भारतीय क्रिकेट टीमचे माजी खेळाडू नवजोत सिंह सिद्धूनं त्याचं मात मांडलं आहे. सिद्धूनं संजू सॅमसन नाबाद असल्याचं म्हटलं. कॅच घेताना होपचा पाय दोनवेळा बाऊंड्रीला लागल्याचं त्यांनी म्हटलं.
होपचा पाय दोनवेळा बाऊंड्रीला लागला
सिद्धूनं स्टार स्पोर्टस सोबत बोलताना म्हटलं की, "ज्या निर्णयानं मॅच चा निकाल बदलला ता निर्णय संजू सॅमनसच्या विकेटचा होता. वैचारिक मतभेद असू शकतात मात्र तुम्ही साइड अँगलनं पाहिलं असता होपचा पाय दोनवेळा बाऊंड्रीला लागला होता. हे स्पष्ट आहे की तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत नाही किंवा तुम्ही ते वापरत असून तंत्रज्ञान चूक करत आहे. हे म्हणजे असं झालं की दुधात माशी पडलेली असून लोक तुम्हाला दूध पिण्यास सांगतात, असं सिद्धू म्हणाला.
|
Sharad Pawar : काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवार म्हणाले… |
शाई होपचा पाय दोनवेळा बॉउंड्रीला लागला होता. यानंतर कुणी म्हटलं की संजू सॅमसन आऊट आहे. तर, मी तटस्थ माणूस म्हणून सांगतो की मी पाहिलं त्यानुसार संजू सॅमसन नाबाद होता, असं सिद्धू म्हणाला.
संजूच्या विकेटनंतर मॅच फिरली
दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 विकेटवर 221 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सकडून जॅक फ्रेजर मॅक्गर्क, अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्सनं केलेल्या दमदार फलंदाजीमुळं 221 धावांचा टप्पा गाठला होता. या धावांचा पाठलाग करताना जोपर्यंत संजू सॅमसन मैदानावर होता तोपर्यंत राजस्थान रॉयल्स भक्कम स्थितीत होती. राजस्थानला अखेरच्या पाच ओव्हरमध्ये 61 धावांची गरज होती. मात्र, राजस्थानच्या संघानं या पाच ओव्हरमध्ये पाच विकेट गमावल्या आणि त्यांना 41 धावा करता आल्या. संजू समॅसन 86 धावांवर बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव कोलमडला. 20 ओव्हरमध्ये राजस्थानच्या संघाला 8 बाद 201 धावा करता आल्या.
दरम्यान, संजू सॅमसनच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सनं पाचव्या स्थानावर झेप घेतलीय. दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पुढील दोन मॅच मोठ्या फरकानं जिंकणं आवश्यक आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




