
Bhandara News : तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा महिलेच्या जीवावर बेतला आहे. नॉर्मल प्रसूती केल्यानंतर डॉक्टर कापड गर्भ पिशवीत विसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय तामसवाडी येथील हिमानी हरिराम पांडे ही महिला तिच्या पहिल्या प्रसुतीसाठी रूग्णालयात आली होती.
तिला २४ एप्रिल रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २५ एप्रिल रोजी तिची नॉर्मल प्रसुती झाली. परंतु, नॉर्मल प्रसुतीनंतर रक्तस्त्राव होऊ नये, म्हणून गर्भ पिशवीत कापड ठेवले जाते. ते कापड ठेवल्यानंतर १२ ते २४ तासांच्या आत काढावे लागते. मात्र तुमसरमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते कापड न काढताच महिलेला २७ एप्रिल रोजी घरी सोडले.
|
Rohit Pawar : व्वा दादा व्वा! गुंडच तुमचा खुलेआम प्रचार करतायेत; आमदार रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट |
घरी गेल्यावर तिन चार दिवसांनी या महिलेला वेदना असह्य वेदना होवु लागल्या. घरात देखील घाण वास येऊ लागला. त्यामुळे महिला घाबरली आणि तिने तात्काळ खाजगी रुग्णालय गाठलं. त्यावेळी खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या गर्भाशयात कापड असल्याचं सांगितलं. हे ऐकल्यानंतर महिलेला धक्का बसला. वेळीच उपचार करून गर्भ पिशवीतून ते कापड काढण्यात आलं. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.
मात्र, ते कापड २४ तासात काढलं गर्भपिशवीत पूर्ण सडलेल्या अवस्थेत होतं. त्यामुळे या महिलेच्या शरिरात इन्फेकशन देखील पसरलं होतं. या प्रकारच्या घटनांमुळे अनेक महिलांनी त्यांचा जीव देखील गमावलेला आहे. हा प्रकार उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडला आहे. प्रसुती दरम्यान वैद्यकीय अधीक्षक लहान मुलांचे डॉक्टरआणि स्त्रीरोग तज्ञ हजर राहत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत.
येथे फक्त परिचारीकेच्या जबाबदारीवर प्रसुती केलं जातं असल्याचं समोर आलं आहे. जिल्हा प्रशासन सुद्धा लक्ष देत नसल्यामुळे अशा प्रकारच्या धोकादायक घटना घडल आहेत. या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी या महिलेच्या पतीने केली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




