\
Pune Loksabha Election : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट करत पुणेकरांकडे आर्थिक मदत मागितलीय. लढाई खूप मोठी आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आपण कुठेही कमी पडता कामा नये. त्यासाठी तुमच्या "तात्या" ला आर्थिक योगदानाची गरज आहे, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी फेसबूकवर केलीय.
यंदा पुण्यातील लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. महायुती आणि आघाडी, वंचितने उमेदवार दिल्याने पुण्यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. सर्व राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडवला जात आहे. रोड शो आणि भव्य रॉली काढत उमेदवार आपला प्रचार करत आहेत. आपल्या प्रतिस्पर्धीला टक्कर देण्यासाठी वसंत मोरे यांनीही कंबर कसलीय. परंतु आर्थिक पाठबळ नसल्यानं वसंत मोरेंनी थेट आपल्या पुणेकरांना साद घातलीय.
"लढाई खुप मोठी आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. आपण कुठेही कमी पडता कामा नये. त्यासाठी तुमच्या "तात्या" ला आर्थिक योगदानाची गरज आहे," अशी फेसबूक पोस्ट वसंत मोरे यांनी केलीय. वसंत मोरेंनी फेसबूकवर पोस्ट करताना ऑनलाईन पेमेंटसाठी बारकोड अपलोड केलाय.
वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. वसंत मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ४ कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ रुपयांची मालमत्ता आहे. लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या मोरे यांच्यावर ३ कोटी ४९ लाख २३ हजार ४३९ तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १८ लाख ८९ हजार हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या मुलांच्या नावावर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: पर्यटकांवर हल्ला! भावली धरणाजवळ मारहाण करून लुटमार; कारचीही तोडफोड
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
- मान्सून अपडेट : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा!
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: फार्मसी महाविद्यालयावर शोककळा, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
- नाशिक फळबाजार : भाजीपाला स्वस्त, पण फळांचे भाव गगनाला! किवी आणि आलूबुखाऱ्याचा दर थेट ६०० रुपयांवर.
- नाशिक: पर्यटकांवर हल्ला! भावली धरणाजवळ मारहाण करून लुटमार; कारचीही तोडफोड
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील सैय्यद माजरा गावात मातीची धूप झाली. #punebatamya #newshorts #latest
🚨 बलात्कारप्रकरणातील आरोपी पोलिस चकमकीत जखमी; पायाला गोळी लागल्यानंतर अटक #LatestNews #PuneBatmya
🌊 जुहू चौपाटीवर प्लास्टिकचा विळखा! समुद्राच्या लाटांसोबत किनाऱ्यावर वाहून आला कचरा #PuneBatmya #new
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात




























Subscribe to my channel


