
Lucknow : पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात सपाटून मार खावा लागत आहे. लखनौ सुपर जायंटस् संघाने मंगळवारी झालेल्या लढतीत मुंबई संघावर चार विकेट राखून विजय मिळवला. लखनौचा हा सहावा विजय ठरला. मुंबईला सातव्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचण्याच्या मुंबईच्या आशांना सुरुंग लागला आहे. मार्कस स्टॉयनिसची (६२ धावा व १/१९) अष्टपैलू चमक लखनौच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली.
मुंबईकडून लखनौसमोर १४५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. नुआन तुषाराच्या गोलंदाजीवर अर्शिन कुलकर्णी शून्यावर बाद झाला; पण त्यानंतर कर्णधार के. एल. राहुल (२८ धावा) व मार्कस स्टॉयनिस (६२ धावा) यांनी लखनौसाठी ५८ धावांची भागीदारी रचली; पण राहुल, स्टॉयनिस व दीपक हूडा (१८ धावा) हे बाद झाल्यानंतर ॲश्टन टर्नर व आयुष बदोनीलाही अपयश आले. अखेर निकोलस पूरन (नाबाद १४ धावा) व कृणाल पंड्या (नाबाद एक धाव) यांनी लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
|
|
मुंबई इंडियन्स - २० षटकांत ७ बाद १४४ धावा (नेहल वधेरा ४६, टीम डेव्हिड नाबाद ३५, मोहसिन खान २/३६) पराभूत वि. लखनौ सुपर जायंटस् १९.२ षटकांत ६ बाद १४५ धावा (मार्कस स्टॉयनिस ६२, हार्दिक पंड्या २/२६).त्याआधी मुंबईच्या फलंदाजांकडून सपशेल निराशा झाली. इशान किशन (३२ धावा), नेहल वधेरा (४६ धावा) व टीम डेव्हिड (नाबाद ३५ धावा) यांनी थोडीफार चमक दाखवल्यामुळे मुंबईला सात बाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. मोहसिन खानने दोन, तर मयंक यादव, नवीन उल हक, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
शहर
- मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
महाराष्ट्र
- मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
























Subscribe to my channel


