
Crime News : नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीशी एकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर तिला जेवणातून गुंगीचे औषध देऊन हॉटेलात नेलं. तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
श्रीकांत तेजराव लहाने (रा.भानुदास नगर) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाटच आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी ही शहरात नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आली होती. ती क्रांतीचौक परिसरात राहत होती. यावेळी पीडितेची आरोपीसोबत सोशल मीडियावरुन ओळख झाली.
|
Thane News : आई-वडिलांनीच केली १८ महिन्यांच्या मुलीची हत्या, असा उघडकीस आला प्रकार |
दोघांचेही अधून मधून बोलणे सुरू झाले. १० मार्च २०२३ रोजी सायंकाळी पीडित तरुणीच्या मेसला सुट्टी होती. यावेळी आरोपीने तुला माझ्या घरून डबा आणून देतो असं पीडितेला सांगितलं. पीडितेने होकार देताच आरोपीने जेवणाच्या डब्यात गुंगीचे औषध टाकले. जेवण केल्यानंतर पीडितेला चक्कर आल्याने बाहेर फिरण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीला पडेगाव येथील एका हॉटेलात नेलं.
तिथे आरोपीने तरुणीवर वारंवार अत्याचार केला. याशिवाय तरुणीचे आक्षेपार्य छायाचित्रे काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारुन टाकेन अशी धमकी देखील आरोपीने तरुणीला दिली.
तू माझ्यावर केस केली तरी माझ काहीच वाकडे होणार नाही. कारण माझी बहीण एका बड्या मंत्र्याच्या घरी दिलेली आहे. ते मला वाचवतील, असा सज्जड दमही आरोपीने पीडितेला दिला. या घटनेनंतर पीडित तरुणी मानसिक तणावात गेली.
तिने घटनेबाबत कुणालाही सांगितले नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी हा तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार करीत होता. अखेर वेदना असह्य झाल्याने पीडित तरुणीने थेट छावणी पोलीस ठाणे गाठत आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही. आरोपीला लवकरात लवकर अटक करुन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तरुणीने केली आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

