
Punjab News : पंजाब राज्यातील पटियालामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पटियालामध्ये केक खाल्ल्यामुळे एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय, असा दावा मृत मुलीच्या कुटुंबियांनी केलाय. पटियालामधील ही घटना आहे. या मुलीचा वाढदिवसाच्या दिवशी तिच्या कुटुंबीयांनी ऑनलाईन केक मागवला होता. तो खाल्ल्यानंतर काही तासांत तिचा मृत्यू झालाय.
या मुलीच्या मृत्यूनंतर तिचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मृत मुलगी तिच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी वाढदिवससाजरा करताना खूप आनंदी दिसत आहे.
|
Bribe Case : आरोग्य कॅम्पसाठी २० हजाराची लाच; वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात |
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी पंजाब राज्यातील पटीयालामध्ये तिच्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होती. तिच्या कुटुंबियांनी या १० वर्षीय मुलीच्या वाढदिवासानिमित्त ऑनलाईन केक मागवला होता. मात्र, केक खाल्ल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडली. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झालाय. मानवी, असं या मृत तरुणीचं नाव आहे.
या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी सांगितले की, केक कुठून आला होता या सर्व गोष्टींचा तपास केला जात आहे. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदन पाठवला आहे.सध्या मुलीच्या आजोबांच्या प्रतिक्रियेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आजोबांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी घडलेली सर्व घटना सांगितली आहे.
यावेळी बोलताना मुलीच्या आजोबांनी सांगितलं की, त्या दिवशी संध्याकाळी केक ऑर्डर केला होता. केक खाल्ल्यानंतर घरातील सदस्यांची तब्येत खराब होण्यास सुरुवात झाली. त्यात १० वर्षीय मुलगी आणि तिची लहान बहिणसुद्धा होती. मात्र, तिच्या लहान बहिणीला उलटी झाल्यामुळे तिच्या पोटातून खाल्लेला केक बाहेर पडला. या घटनेत ती वाचली, मात्र मानवीचा मृत्यू झालाय.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

