
Pune Crime : बारामतीत झालेल्या गॅंगवारमधील युवकाचा मृत्यु झाला आहे. लाठ्या काठ्या आणि गजाने या युवकाला अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते. या युवकाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. अनिकेत धोत्रे असं या पीडित तरूणाचं नाव आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर पाहू या.
बारामती शहरातील मुख्य चौकात चायनीज गाड्यावर आलेल्या अनिकेत धोत्रे या युवकाला सहा जणांनी बेदम मारहाण केली होती. त्यांनी त्याला लाठ्या काठ्या आणि गजाने अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये अनिकेत गंभीररीत्या जखमी झाला आणि बेशुद्ध पडला होता. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
|
Pune : होळीपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास |
बेशुद्धावस्थेत अनिकेतला रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मारहाणी गंभीर जखमी झालेल्या या युवकावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अनिकेतचा आज पहाटे मृत्यु झालाय. शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केलाय. पूर्व वैमन्यासातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अनिकेत धोत्रे असं मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमान्यासातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आली आहे.
बारामती शहरातील मुख्य चौकात एका टोळक्याने अनिकेत धोत्रे नावाच्या तरुणावर अचानकपणे हल्ला केला होता. अनिकेतला लाठ्या, काठ्या आणि गजाने बेदम मारहाण केली होती. या घटनेत अनिकेत गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे.
पुणे शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहे. तरी देखील दिवसेंदिवस अशा घटनांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. आता लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर शहरातील १२ गुंडाना तडीपार करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे.
शहर
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
- नागपूर: "मी दिलेला निर्णय टिकून राहणार; सिब्बलांचे मत म्हणजे न्यायालयाचे मत नाही" एका विधानामुळे कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
- पुणे: "राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करू नये, हेच महाराष्ट्राच्या आणि माझ्या मनातील आहे" हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- रत्नागिरी: चिपळूणमधील दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू! मासेमारीसाठी गेलेले दोघे मित्र बुडाले, गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल



























Subscribe to my channel




