
Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र वापरल्याचा ठपका ठेवत कोर्टाने भाजपचे नेते मुरजी पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबईच्या शाहूनगर पोलिसांनी मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजप नेते मुरजी पटेल यांनी २०१७ साली अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक ८१ मधून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. निवडणूक लढताना त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र वापरले असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. याविरोधात कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.
|
Saṅgamanēra : मनसैनिकांचा हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राडा, स्थानिकांच्या शुल्क माफीसाठी फलक फाडले |
दरम्यान, मुरजी पडेल यांनी निवडणुकीत जातीचे बोगस प्रमाणपत्र वापरले कोर्टात सिद्ध झाले. इतकंच नाही तर, मुरजी पटेल यांनी निवडणूक अर्जासोबत जात प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला व जन्म प्रमाणपत्र दिले होते, ते देखील बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे.
त्यामुळे मुरजी पटेल यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना दिले. दरम्यान, कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईच्या शाहूनगर पोलिसांनी मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
मुरजी पटेल हे भाजपचे कट्टर नेते मानले जातात. २०१७ साली त्यांनी अंधेरीतून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्यामुळे ६ सहा वर्षांसाठी नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याविरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आक्षेप घेतल्याने हा अर्ज मागे घेण्यात आला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




