
Accident News : साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत लव्हाळा फाटा जवळीत पावर हाऊससमोर ट्रक आणि कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर तीनजण जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री पावनेतीन वाजेच्या सुमारास झाला आहे. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
हा ट्रक स्टेट बॅंकेचे लॉकर घेऊन धुळे येथून हैदराबादकडे जात होता. चालक सुनिल कोळी (रा. धुळे) याने अवंढानागनाथ येथून दर्शनाहून बुलढाणा येथे निघालेल्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील प्रवासी गंभीर जखणी झाले. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
|
Kolhapur Fire : कोल्हापुरात शाहू मिल परिसरातील घरांना भीषण आग, घटनास्थळी अनेक फटाक्यांची दुकाने |
साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत भीषण अपघात
त्यामुळे कारमधील वैभव रामकृष्ण लोखंडे याचा चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सागर एकनाथ सुरुशे, आदित्य गजानन सुरुशे (सर्व रा. सुंदरखेड बुलढाणा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. अविनाश पंजाब गव्हाणे (रा. सुंदरखेड बुलढाणा) हा किरकोळ जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल कडूबा डोईफोडे (Buldhana Accident News), पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण ईनामे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश गीते, पोलीस कॉन्स्टेबल मेहेर यांनी घटनास्थळी मदत केली. दरम्यान पोलीसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतलं आहे. ट्रक चालक भरधाव वेगात वाहन चालवत असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातात एकाचा मृत्यू
हा अपघात साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे. अलीकडे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. अपघातांच्या पाठीमागे वाहनांचा भरधाव वेग हे प्रमुख कारण असल्याचं दिसत आहे. अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांना मोठा दंड देखील ठोठावण्यात येत आहे.
या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




