
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिला यादी जाहीर झाली आहे. लोकसभेच्या या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची नावे आहेत. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं या यादीमध्ये नाव नसल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर विरोधकांनी या मुद्दा लावून धरत भाजपवर निशाना साधला आहे.
यावरुन उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली होती. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या ऑफरचा समाचार घेतला आहे.
|
Sudha Murthy In Rajyasabha: ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्तींची राज्यसभेवर निवड; PM मोदींनी केलं अभिनंदन |
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे. त्यांनी नितीन गडकरी यांना ऑफर देणे म्हणजे गल्लीतील नेत्याने अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देण्याचा प्रकार आहे.
नितीन गडकरी आमचे मोठे नेते आहेत. जेव्हा महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा नितीन गडकरी यांच नाव त्यात नक्की असेल. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून कुणाचंही नाव नव्हतं. जेव्हा महाराष्ट्राची लिस्ट येईल, तेव्हा सर्वात आधी नितीन गडकरी यांचे नाव असेल. उद्धव ठाकरे असं बोलून स्वतःचं हासे करून घेत आहे, अशी टोला देवेंद्र फडणवीस यांनी लागवला.
उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
नितीन गडकरी यांनी भाजपमधून बाहेर पडावं. आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीमधून निवडून आणू. दिल्लीला महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही. नितीन गडकरी यांना मी जाहीर सांगतो, राजीनामा द्या. आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणू,असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




