
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर मागील सात महिन्यांच्या कालावधीत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. त्याच दरम्यान अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेल्यानंतर, उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पद देखील मिळाले. त्यानंतर अजित पवार यांनी कर्जत जामखेड येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना जवळपास २०० कोटींहून अधिकचा निधी दिला होता. त्यामुळे अजित पवार हे रोहित पवार यांची या माध्यमांतून राजकीय कोंडी करित असल्याचे चित्र दिसून आले आहे. या सर्व घडामोडींदरम्यान रोहित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदार संघात दौर्यांचे प्रमाण वाढवले आहे. आज देखील रोहित पवार यांनी हडपसर मधील काही लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.
|
Pune News : ‘मेफेड्रोन’ प्रकरणात सापडलेला पोलीस उपनिरीक्षक निलंबित; दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ |
त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, तुम्ही हडपसर विधानसभा निवडणुक येत्या काळात लढविणार का ? त्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, हडपसर भागात कर्जत जामखेड मतदार संघातील नागरिक मोठ्या प्रमाणावर राहण्यास आहेत. मी येथील नागरिकांना नेहमीच भेटत असतो. मध्यंतरी युवा संघर्ष यात्रेदरम्यान अनेक कार्यक्रम या भागात झाले. पण मला युवा संघर्ष यात्रेमुळे येता आले नाही. त्यामुळे आज अनेक लोकांच्या गाठीभेटी घेत आहे. माझे मतदार मला परवानगी देणार नाही आणि मी तसा विचार देखील करणार नाही. मला ज्या लोकांनी लढायला शिकवले, मी त्या लोकांना सोडून जाणार नाही. मला ज्या कोणी नेत्यांनी आव्हान दिले आहे. मी त्याला घाबरणार नाही. माझा नेत्यांपेक्षा लोकांवर अधिक विश्वास आहे. त्यामुळे विरोधी नेत्यांनी (अजित पवार) कितीही ताकद लावली तरी लोक माझे आहेत आणि मी त्यांचा आहे. त्यामुळे लोकांवर विश्वास असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राम शिंदे यांना रोहित पवार यांनी टोला लगावला.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



