Devendra Fadnavis : 'उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय, गेट वेल सून...'; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : राज्यात मागील काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर राज्य सरकारवर कडाडून टीका केल्याचे पाहायला मिळाले . दरम्यान या टीकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *