Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींना ७ दिवसांची मोक्का कोठडी

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपींना ७ दिवसाची मोक्का कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्या मोबाईलमधून महत्त्वपूर्ण ६ ऑडियो क्लिप पोलिसांना मिळाल्या आहेत. त्या ऑडियो क्लिपमधून धागेदोर समोर येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता पुणे पोलिसांनी न्यायालयात वर्तविली आहे.  

Sassoon Hospital Fire : पुण्यात ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी

शरद मोहोळ खून प्रकरणाशी संबंधित सात गाड्या आतापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार, मुन्ना पोळेकरसह इतर आरोपींना ७ दिवसांची मोक्का कोठडी मिळाली आहे.  



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *