
Kolhapur Crime News : शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेची एका नराधमाने हत्या केली. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह ऊसाच्या फडात फेकून पेटवून दिला. मात्र, हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने आरोपीचे बिंग फुटले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
योगेश पांडुरंग पाटील (वय ४६, रा. भादवन) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती आईसोबत भादवन येथे राहत होती.
|
Akola News : रुग्णाच्या जेवणात निघाल्या आळ्या; अकोला शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर |
पीडिता विधवा असल्याने आरोपीचा तिच्यावर डोळा होता. शुक्रवारी मृत महिला भादवन ते भादवनवाडी रस्त्यावरून जात असताना आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलने जोरदार विरोध केला.
त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. हा प्रकार झाकला जावा म्हणून त्याने मृतदेह ऊसाच्या फडात फेकून पेटवून दिला. दरम्यान, ऊसाच्या फडाला आग लागल्याचं कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
धक्कादायक बाब म्हणजे घडलेला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आग विझवण्यासाठी आरोपी योगेशने पुढाकार घेतला होता. त्यामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला नाही. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




