
Jammu Kashmir Infiltration : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून आलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला. जिगरबाज भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा हा डाव उधळून लावला. अखनूर सेक्टरमध्ये चार दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याचवेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षादलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्याचा मृतदेह सीमापार फरफटत नेत इतर तीन साथीदार दहशतवाद्यांनी पळ काढला.
भारतीय लष्कराच्या 'व्हाइट नाइट कोर'ने एक्स अकाउंटवरून या घटनेची माहिती दिली. खौर, अखनूरच्या आयबी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. २२ आणि २३ डिसेंबरच्या मध्यरात्री सीमेवर चार दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून टिपण्यात आल्या.
|
Sanjay Raut : देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएमवर नको; खासदार संजय राऊतांची मागणी |
त्यानंतर भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात एका दहशतवादी मारला गेला. त्याचा मृतदेह इतर साथीदार दहशतवाद्यांनी सीमापार फरफटत नेल्याचे दिसून आले, अशी माहिती देण्यात आली.
पूंछमध्ये तिघांचे मृतदेह आढळले
जम्मूच्या पूंछमध्ये चकमकीच्या ठिकाणी तीन जणांचे संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळले. पूंछचे उपायुक्त चौधरी मुहम्मद यासिन आणि एसएसपी विनय कुमार यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.
जम्मू विभागाचे आयुक्त रमेश कुमार यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दुसरीकडे खबरदारी म्हणून राजौरी आणि पूंछमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
राजौरी-पूंछमध्ये गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात तीन ते चार दहशतवादी सामील होते. हा हल्ला डेरा की गली आणि बुफलियाज दरम्यान धत्यार येथे झाला होता.
या हल्ल्याआधी घटनास्थळाची रेकी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवादी आधी डोंगरावर गेले आणि तिथून लष्कराच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला होता. सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली, मात्र दहशतवादी त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



