
MLA Disqualification : शिवसेना आमदर अपात्रतेप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले म्हणून मी पण गेलो असं सांगितलं. त्यांच्या याच वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. गद्दारांनी शिवरायांशी तुलना करु नये. असा टोला त्यांना लगावला आहे. तसेच गोगावलेंच्या वक्तव्यावर विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहे. नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती कंपनीच्या वखारी लुटण्यासाठी गेले होते. तुम्ही सुरतेला गेले होते महाराष्ट्राला लुटण्यासाठी तुम्ही पुढे सूरतमधून गुवाहाटीला गेले होते. गद्दारी आणि बंडामधे फरक आहे. गद्दारांनी शिवाजी महाराजांशी तुलना करू नये. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. महाराज गुवाहाटीला गेले नव्हते. रेडे कापायला ते गुवाहाटी गेले नव्हते.
|
|
विरोधकांचा मुद्दा ऐकायचा नाही हे चुकीचे : राऊत
लोकशाही असलेल्या देशात अशाप्रकारची घटना घडू नये. विरोधकांचा मुद्दा ऐकायचा नाही हे चुकीचे आहे. विरोधक लोकशाहीचा एक स्तंभ आहे आणि तुम्ही तो पोकळ करत आहे. तुम्ही जर त्याला प्रतिसादच देत नसाल तर आमच्याकडे बॉयकॉट करण्याशिवाय पर्याय नाही, असे संजय राऊत म्हणाले.
प्रफुल पटेलांचा मिरचीचा ठेचा बाहेर आला : राऊत
नवाब मलिकांसंदर्भात लिहिलेल्या पत्रावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांसंदर्भात लिहिलेलं पत्र म्हणजे प्रफुल्ल पटेलांसाठीची सारवासारव आहे. प्रफुल्ल पटेलांचा जो मिरचीचा ठेचा बाहेर आला आहे ते त्यांना वाचवायचं म्हणून सांगितलं जातंय,
मलिकांना एक न्याय आणि प्रफुल्ल पटेल यांना दुसऱ्या न्याय असे का? दोघांवरही दाऊद संदर्भात आरोप आहे. मलिक यांना अस्पृश्य करता आणि प्रफुल पटेल यांना गृहमंत्री, प्रधानमंत्री गळाभेट घेता, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




