
Ravikant Tupkar March To Mantralay : कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा तसेच शेतक-यांचे अन्य प्रश्न सुटावेत यासाठी आंदाेलन छेडण्या-या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना राज्य शासनाने उद्या (ता. 29) सहयाद्री अतिथीगृह येथे चर्चेसाठी बाेलावले आहे. त्याबाबतचे पत्र तुपकर यांना बुलढाणा जिल्हा प्रशासनाने आज (मंगळवार) दिले. आज सकाळी तुपकर हे सोमठाणा येथून मुंबईस शेकडो शेतक-यांसमवेत मंत्रालयात आंदाेलनासाठी रवाना झालेत.
रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस प्रशावर सुरु केलेल्या आरपार लढाईचा निर्णय घेत आंदोलन उभे केले असून त्यांच्या आंदोलनाला मराठा आंदाेलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी फोन करून पाठींबा दिला. यावेळी जरांगे पाटील यांनी तुपकर यांच्या तब्येतीची विचारपूस करीत काळजी घ्यावी असा सल्ला दिला.
|
Uddhav Thackeray News : 'राज्यात अवकाळी पाऊस आणि मुख्यमंत्री तेलंगणात..' उद्धव ठाकरे जोरदार बरसले! |
उद्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
दरम्यान आज दुपारी रविकांत तुपकरांना राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. त्याबाबतचे पत्र उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर व अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी जांब या गावात रविकांत तुपकर यांना दिले.
त्यानूसार उद्या रविकांत तुपकरांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक हाेईल असे मानले जात आहे. रविकांत तुपकर यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करताना सरकारसाेबत चर्चेला जाणार असल्याचे म्हटले. आपल्या बाजूने निर्णय झाला तर ठीक नाही तर आपण (शेतकरी) मंत्रालयाचा ताबा घेणार म्हणजे घेणार तसेच अन्नत्याग सुरूच ठेवणार अशी भूमिका तुपकर यांनी जाहीर केली.
रविकांत तुपकरांचा असा असणार दाैरा
बुलढाणा -सिल्लोड - संभाजीनगर - नगर - चाकण मार्गे लोणावळा. लाेणावळा येथे रविकांत तुपकर हे आज (मंगळवार) मुक्कामी असतील. उद्या (ता. २९) सकाळी तुपकर शेतक-यांसमवेत मुंबईतील मंत्रालयाकडे कूच करतील.
मनाेज जरांगे पाटील यांचा पाठींबा
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत , सप्त खंजेरी वादक सत्यपालं महाराज यांच्यासह मराठा आंदाेलनकर्ते मनाेज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी रविकांत तुपकर यांच्या आंदाेलनास पाठिंबा दिला आहे.
शहर
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
महाराष्ट्र
- जळगाव: न्यायाची दारे ग्रामीण जनतेसाठी खुली! ॲड. अनिकेत निकम यांच्या 'न्याय विश्वास फाउंडेशन'ची ५००० हून अधिक नागरिकांना मोफत कायदेशीर मदत!
- नांदेड: डोळ्यांदेखत कारसह पत्नी वाहून गेली! नांदेडमध्ये बहादरपुरा पुलावरून कार थेट नदीत कोसळली; पती बचावला, पत्नीचा शोध सुरू!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- नांदेड: हळदीने गाठला विक्रमी उच्चांक! बाजार समितीत भाव थेट २२ हजार २०० रुपयांवर; वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?




























Subscribe to my channel




