
Nashik HAL : ऐन दिवाळीत नाशिकच्या ओझर येथील एचएएल या विमान सुट्टे भाग तयार करणाऱ्या कंपनीला दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. मिग, सुखोईनंतर आता एचएएलला ए 320 विमानांची देखभाल, दुरुस्तीचे काम मिळाले आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमीटेड आणि एअरबस या विमान निर्मिती कंपनीमध्ये नवी दिल्लीत यांसदर्भात करार झाला आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजेच पुढील एक वर्षात चाचणी होणार आहे.
नवी दिल्ली येथे गुरुवारी या संदर्भात करार करण्यात आला. एचएएलच्या मिग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी आणि एअरबसचे दक्षिण विभागाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रेमी मलर्ड यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून ए 320 विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि अन्य संपूर्ण सुविधा देण्याचा करार करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजेच, पुढील एक वर्षात चाचणी होणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचनालय आणि युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष सेवा सुरू होणार आहे. मिग विमान सुखोईनंतर एअरबसचे काम एचएएलला मिळाल्यानं प्रकल्पाला नवी संजीवनी मिळाली आहे. रोजगार निर्मितीच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. ऐन दिवाळीत एअरबससोबत झालेल्या कराराच्या रूपाने एचएएएलला दिवाळी गिफ्ट मिळाले आहे.
|
|
दरम्यान, लढाऊ विमानांच्या देखभाल दुरुस्तीचं कौशल्य असलेल्या एचएएल प्रकल्पात आता 320 प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असून त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला चालना मिळणार आहे. या करारानुसार ओझर येथील एचएएल प्रकल्पात खाजगी प्रवासी विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून या संदर्भात परवानगी घेऊन नोव्हेंबर 2024 म्हणजेच वर्षभरात पहिले प्रवासी विमान या ठिकाणी दाखल होऊ शकेल. नाशिकमध्ये अनेक वर्षांनी अशा प्रकारचा प्रकल्प आल्याने त्याचे उद्योजकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
ऐन दिवाळीत चांगलं गिफ्ट
दरम्यान ओझर एचएएलमध्ये आजपर्यंत विविध प्रकारच्या विमानांची निर्मिती झाली आहे. येथील कारखान्यात सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. विविध प्रकारची यशस्वी विमाने तयार करण्यात एचएएल प्रशासनाचा मोठा हातखंडा आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून एचएएलकडे कामाचा ओघ काहीसा कमी झाला होता. अशातच नवे काम मिळाल्याने कर्मचाऱ्यांना देखील हायसे वाटले असून ऐन दिवाळीत चांगलं काम मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच या कामामुळे उद्योग क्षेत्राला सुद्धा झळाळी मिळणार असून रोजगार निर्मिती देखील वाढणार आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!

























Subscribe to my channel


