
Corona Update : एकीकडे सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असतांना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात चार वर्षीय चिमुकलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामध्ये राहणाऱ्या एका चार वर्षीय मुलीला कोरोना झाल्याने आता तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. एका खाजगी रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे या मुलीच्या पालकाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मागील वर्षभरापासून जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे कोरोना हद्दपार झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र, शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागातील अचानक एका चिमुकलीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे याची माहिती रुग्णालयाकडून तातडीने महानगरपालिका आरोग्य विभागाला देण्यात आली. वर्षभरानंतर शहरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने मनपा आरोग्य यंत्रणाही हादरली आहे. आगामी सणासुदीचा काळ पाहता आणि होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाकडून त्यादृष्टीने पाऊलं उचलल्या जाण्याची शक्यता आहे.
|
|
चिमुकलीच्या पालकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने चिमुकली उपचार घेत असलेल्या खाजगी रुग्णालय गाठले. तसेच या चिमुकलीच्या पालकांची चाचणी केली आहे. सोबतच तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहितीसह इतर माहिती घेण्यात आली. मात्र, चिमुकलीच्या पालकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता चिमुकलीला कोरानाची लागण झालीच कशी, असा प्रश्न निर्माण होत असून त्यादृष्टीने आरोग्य विभागा आता कामाला लागला आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

