
Gram Panchayat Election : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल आज लागणार आहे. दुपारी १२ ते १ दरम्यान राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 74 टक्के मतदान काल (रविवारी) झाले होते. राज्यभरात अंदाजे 74 टक्के मतदान झालं. तसेच, राज्यभरातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींपैकी अंदाजे 185 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल देखील आज समोर येईल. पुणे जिल्ह्यातील अनेक नेत्याच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
|
Manoj Jarange Patil : 'दगाफटका केला तर..', जरांगे पाटील यांनी सांगितला पुढचा प्लॅन |
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता या निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी मंत्री दत्तामामा भरणे याच्या प्रतिष्ठापणाला लागल्या आहेत. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निकाल कडे आता राज्याच लक्ष लागलं आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक ८६.१८ टक्के मतदान मावळ तालुक्यात तर, सर्वांत कमी म्हणजेच ७३.९६ टक्के मतदान जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी झाले आहे. काल मतदान झालेल्या सर्व ग्रामपंचायतीं च्या निवडणुकीची मतमोजणी आज त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक तर, १४२ ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.
जिल्ह्यातील पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या २३१ पैकी दोन ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्यात आली होती.त्यामुळे उर्वरित २२९ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात आली.यापैकी ४३ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे उर्वरित १८६ ग्रामपंचायतीं साठी आज मंतदान घेण्यात आले.
जिल्हयातील तालुकानिहाय झालेले मतदान टक्केवारीत
-
वेल्हे ---८२.२४
-
भोर ---- ८३.५०
-
पुरंदर --- ८३.३०
-
दौंड ---- ७८.८५
-
इंदापूर ---- ७८.७८
-
बारामती --- ८५.९२
-
जुन्नर ---- ७३.९६
-
आंबेगाव ----७५.२८
-
खेड ---- ८२.२४
-
शिरूर --- ८०.९४
-
मावळ --- ८६.१८
-
मुळशी ---- ८२.१८
शहर
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- नागपुरात पैशांच्या वादातून थरारक दुहेरी हत्याकांड! सक्करदरा परिसरात दोघांचा खून, गुन्हे शाखेकडून ५ जणांना बेड्या; मुख्य सूत्रधार अजूनही फरार!
- मृतदेहासोबत लग्न करून सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल आता गायब; सक्षमच्या आईने सांगितली धक्कादायक व्यथा
- मंचरमध्ये 'स्वाभिमानी'चा एल्गार! शासनाच्या कर्जमाफी निर्णयाची केली होळी; "उद्योगपतींची अब्जावधींची कर्जे सरसकट माफ, मग शेतकऱ्यांवरच अटींचे ओझे का?"
महाराष्ट्र
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- नागपुरात पैशांच्या वादातून थरारक दुहेरी हत्याकांड! सक्करदरा परिसरात दोघांचा खून, गुन्हे शाखेकडून ५ जणांना बेड्या; मुख्य सूत्रधार अजूनही फरार!
- मृतदेहासोबत लग्न करून सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल आता गायब; सक्षमच्या आईने सांगितली धक्कादायक व्यथा
- मंचरमध्ये 'स्वाभिमानी'चा एल्गार! शासनाच्या कर्जमाफी निर्णयाची केली होळी; "उद्योगपतींची अब्जावधींची कर्जे सरसकट माफ, मग शेतकऱ्यांवरच अटींचे ओझे का?"
गुन्हा
- नागपूर: अटकेची प्रक्रिया ठरली बेकायदेशीर; खुनाच्या आरोपीला कोर्टाकडून जामीन!
- पुण्यात धक्कादायक घटना: दोन वर्षांपूर्वीच्या रागाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाकडून झोपेत असलेल्या तरुणाचा गळा चिरून खून!
- छत्रपती संभाजीनगर: विभागातील ७ जिल्ह्यांत एकाच वेळी छापेमारी; २.४७ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त.
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीला गुंगीचे औषध पाजून सख्ख्या भावांकडून अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीचा प्रयत्न.
राजकीय
- 'कॉकरोच जनता पार्टी' वरून राजकीय राडा! पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दीपकेंची अमेरिकेत गुप्त भेट झाल्याचा राऊतांचा दावा; दीपकेंचे आरोप फेटाळले
- ममता बॅनर्जींना मोठा धक्का! पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच टीएमसीच्या राज्यसभेच्या खासदाराचा राजीनामा
- मनमाडच्या राजकारणात खळबळ! शिंदे गटाचे नगरसेवक मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवकपद धोक्यात
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ओपनडोर' चा भारतातील व्यवसाय गुंडाळला: एआय (AI) धोरणामुळे २५० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या!
- होर्मुझच्या समुद्रात अमेरिकन पायलटांचे प्राण वाचविणारी 'ड्रोन बोट' भारतीयाची कमाल; वैभव अल्टेकर यांची जगभरात चर्चा!
- कॅनडा: १७ वर्ष, ९०० उड्डाणे, एअर कॅनडाचा कॅप्टन बनावट परवान्यावर उडवत होता विमाने; असा झाला खुलासा!
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!
























Subscribe to my channel




