
Nashik News : मराठा आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत असून नाशिक जिल्ह्यातही याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अशातच शिंदे पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार होते. मात्र मराठा आंदोलनाच्या गावबंदीमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला असून त्याच्यासोबत दादा भुसे, हेमंत गोडसे यांचाही दौरा रद्द करण्यात आला आहे. साधुसंत, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन तीव्र होत असून राज्यभरात मराठा समाज एकवटला आहे.नाशिक जिल्ह्यातही असंख्य गावांना पुढाऱ्यांना गावबंदी केली असून जिल्ह्यात एकही कार्यक्रम होणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. यासाठी प्रमुख उपस्थिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार होते. मात्र सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमाला येणं टाळलं आहे. त्याचबरोबर पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.
|
Sugar Factory : साखर कारखान्यांमध्ये सुरु झाली दराची स्पर्धा |
नाशिक जिल्ह्यातील असंख्य गावात राजकीय नेत्यांना बंदी घातली असून अशा स्थितीत खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली पळसे येथील साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. यासाठी श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित राहणार होते. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा धसका घेत श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे या तिघांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून दौरा रद्द केल्याचे खासदार गोडसे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याचबरोबर साधुसंत, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे.
शहर
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली उच्च न्यायालय आणि विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण


























Subscribe to my channel




