
Uddav Thackeray News : 'शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्यावतीने ज्येष्ठ शिवसैनिकांचं संमेलन आयोजित केलं होते. दादरमधील सावंतवाडी संस्थान सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी जेष्ठ शिवसैनिकांशी संवाद साधला. तसेच आपल्या भाषणात त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारचाही शेलक्या शब्दात समाचार घेतला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
जेष्ठ सैनिकांच्या संमेलन कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी "अडीच वर्ष भाजपचा आणि अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असे ठरले होते. मात्र एकनाथ खडसेंना पुढे करुन युती तोडण्यात आल्याचा पुनरुच्चार यावेळी केला.
|
|
तसेच "मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीच शिवसेना फोडल्याचा घणाघातही ठाकरेंनी यावेळी केला. मुंबई तोडण्याचा डाव आता सुरू आहे. मात्र मुंबई काय आंदण म्हणून मिळाली नाही महाराष्ट्राला... लढा देऊन मुंबई जिंकली आहे. सध्या दोन जे बसलेत त्यांच्या पायाशी मुंबईतील सर्व घेऊन जात आहेत. परंतु मुंबई तोडणाऱ्यांचे तुकडे करू," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारीचा शिका सात जन्म जाणार नाही...
या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावरही सडकून टीका केली. "सत्तेत बसलेल्यांना आपण काय करतोय तेच कळत नाही. त्यांचा फक्त वापर केला जात आहे. आपल्या आईशी गद्दारी करत आहेत, असे म्हणत त्यांच्या कपाळावर बसलेला गद्दारीचा शिक्का सात पिढ्या पुसला जाणार नाही.." अशी जहरी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली.
कोरोना काळातील कामाचा उल्लेख...
"कोरोना काळात आम्ही काय केले. मुंबई पालिकेने काय केले? लोकांना विचारा असेही उध्दव ठाकरे म्हणाले. कोविड काळात एकाचाही ऑक्सिजनविना मृत्यू झाला नाही. एकाही मृतदेहाची विटंबना झाली नाही. मजुरांना आपण एसटीने त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडलं, असे म्हणत दिल्लीलादेखील आपली भिती आहे, म्हणूनच आपल्या नावाच जप करतात..." असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
शहर
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- सायबर भामट्यांनी पैसे लुटलेत? घाबरू नका! 'गोल्डन अवर'मध्ये करा 'हे' काम आणि मिळवा संपूर्ण पैसे परत!
- अभ्यासाचा कंटाळा आल्याने नाशिकचा तरुण पुणे सोडून थेट कोल्हापुरात; राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुखरूप पुनर्भेट!
- लेकरांना कवेत घेताच बंदिस्त आई-वडिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रंगला भावूक 'गळाभेट' सोहळा!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: संगमेश्वरात उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक; मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- सायबर भामट्यांनी पैसे लुटलेत? घाबरू नका! 'गोल्डन अवर'मध्ये करा 'हे' काम आणि मिळवा संपूर्ण पैसे परत!
- अभ्यासाचा कंटाळा आल्याने नाशिकचा तरुण पुणे सोडून थेट कोल्हापुरात; राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुखरूप पुनर्भेट!
गुन्हा
- ठाणे: विनायक राऊतांच्या सुनेने केलेले गंभीर आरोप, छळवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेलमधील हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ३ जण गजाआड
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.
- पुणे: पती-पत्नीच्या वादातून संतापलेल्या पतीने घर पेटवले; तीन निष्पाप मांजरांचा होरपळून मृत्यू
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान किनाऱ्यावर व्यापारी जहाजावर भीषण हल्ला, भारताकडून तीव्र निषेध; १० भारतीय क्रू मेंबर्स सुखरूप, १ बेपत्ता!
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.
- उत्तर प्रदेश: गाझियाबाद मध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला मृतदेह
- जुनी गाडी असणाऱ्यांना मोठा दिलासा! पेट्रोल पंपावर शुद्ध किंवा 'E10' पेट्रोलचा पर्याय का उपलब्ध नाही? पेट्रोलियम मंत्रालयाने दिले सर्वात मोठे कारण


























Subscribe to my channel


