
Pune : फलटण येथील महिला डॉक्टराने मागील आठवडय़ात आत्महत्या केल्याची घटना घडली होती.त्या प्रकरणी एक पोलीस अधिकारी आणि एका घर मालकास अटक करण्यात आली आहे. त्यानंतर महिलांवर होणार्या अन्याय अत्याचारावरून विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर टीका करण्यास सुरुवात झाली. त्या सर्व घडामोडी दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटण येथील रुग्णालयास भेट देऊन पोलीस अधिकारी आणि डॉक्टरकडून माहिती घेतली.त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमांशी एकूणच प्रकरणाबाबत माहिती दिली. पण त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचा अवमान केल्याचा आरोप पुण्यातील ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांनी आरोप केला आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुण्यातील धायरी भागातील कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी रुपाली चाकणकर यांच्या समर्थनार्थ आलेल्या महिला आणि ठाकरे गटाच्या महिलांमध्ये शाब्दिक वाद पाहण्यास मिळाला.
|
Pune : पुण्यात रंगणार आशियाई क्लायम्बिंग चॅम्पियनशिप! १३ देशांतील २०० खेळाडूंचा जल्लोषपूर्ण सहभाग |
यावेळी रेखा कोंडे म्हणाल्या,राज्यातील अनेक भागात महिला,तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे.या घटना रोखण्यात हे महायुतीच सरकार अपयशी ठरत आहे.तर अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाच अध्यक्षपद आहे. मात्र त्या आजवर महिलांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्या आहेत.त्याबाबत अनेक उदाहरण आहे.तसेच काही दिवसांपूर्वी फलटण येथील डॉक्टर महिलेने आत्महत्या केली होती.त्या महिलेबाबत रुपाली चाकणकर यांनी वादग्रस्त विधान केले होते.त्या विधानाबाबत रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी आम्ही आंदोलन करीत आहोत,या आंदोलनाची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावी आणि रुपाली चाकणकर याचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
शहर
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
- नागपुर: मनीषनगरातील हॉटेलच्या रूममध्ये तरुणीची चाकूने भोसकून हत्या, तरुण गंभीर जखमी!
- पुणे: राहूजवळ हृदयद्रावक घटना! विजेच्या धक्क्याने दोन चुलत भावांचा मृत्यू, परिसरात शोककळा
- पुणे: १ सप्टेंबरला ओबीसींचे शक्तिप्रदर्शन! लक्ष्मण हाकेंची ‘चलो मुंबई’ची हाक; सरकारला दिला थेट इशारा
महाराष्ट्र
- पुणे: "आमच्या लेकीला न्याय द्या!" पिंपळवंडीतील घटनेमुळे संतप्त नागरिकांचा पुणे-नाशिक महामार्गावर तब्बल २ तास रास्ता रोको
- पुणे: पुना नाईट हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र संपन्न; विद्यार्थ्यांनी घेतले डिजिटल सुरक्षेचे धडे!
- नागपुर: मनीषनगरातील हॉटेलच्या रूममध्ये तरुणीची चाकूने भोसकून हत्या, तरुण गंभीर जखमी!
- पुणे: राहूजवळ हृदयद्रावक घटना! विजेच्या धक्क्याने दोन चुलत भावांचा मृत्यू, परिसरात शोककळा
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन



























Subscribe to my channel



