
Pune : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पात मेट्रोसाठी पाच मीटरची राखीव लेन, १० बोगदे, १७ उड्डाणपूल, रेल्वेचे तीन उड्डाणपूल प्रारूप अहवालात प्रस्तावित केले आहेत. रिंगरोडची रुंदी ६५ मीटर रुंद आणि अंतर ८३.१२ किलोमीटर असेल.
प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय पीएमआरडीएने यापूर्वीच घेतला आहे. आधी एकूण अंतर १२३.९७ किमी, तर रुंदी ९० मीटर इतकी होती. मध्यंतरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडप्रमाणेच रुंदी ११० मीटर करण्याचा निर्णय झाला होता. परंतु या दोन्ही रिंगरोडमध्ये केवळ सुमारे १५ किलोमीटरचे अंतर आहे. काही गावांमध्ये ते ओव्हरलॅप होतात.
|
Lalit Patil News : ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये |
अशा गावांमधील एमएसआरडीसीच्या रिंगरोडचा सुमारे ३८.३४ किलोमीटरचा भाग वगळण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता. मध्यंतरी तो पुन्हा एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे पीएमआरडीएच्या रिंगरोडचे अंतर ८३.१२ किलोमीटर करण्याचा निर्णय झाला.
रिंगरोड १९८७ च्या प्रादेशिक आराखड्यातील आहे. दरम्यानच्या कालावधीत या रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामांना परवानग्या देण्यात आल्या. त्यामुळे भूसंपादनात अनेक अडचणी येणार असून खर्चही वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रकल्पालाच मोठा विरोध होत आहे. रिंगरोडसाठी निधी उपलब्ध करून देण्यास सरकार तयार नाही.
तसेच रिंगरोडपासून १५ किलोमीटर अंतरावरूनच एमएसआरडीसीचा सुमारे ११० अंतराचा रिंगरोड जाणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी अंतरावरून जाणारे दोन्ही रिंगरोड एकाच रुंदीचे करणे योग्य होणार नाही असे मत पडले. त्यानंतर रिंगरोडची रुंदी ११० वरून ६५ मीटर करण्याचा निर्णय झाला. त्यास राज्य सरकारनेही मान्यता दिली.
त्यानुसार नव्याने सर्वंकष अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम निविदा काढून सल्लागार कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने रिंगरोडचा प्रारूप अहवाल सादर केला. पीएमआरडीकडून हद्दीचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तो अंतिम मान्यतेच्या टप्प्यात आहे. त्यामध्ये रिंगरोडचा समावेश करण्यात आला आहे.
पीएमआरडीएने हाती घेतलेल्या रिंगरोडचा प्रारूप अहवाल सल्लागार कंपनीकडून सादर झाला आहे. विकास आराखड्यातही हा रिंगरोड दर्शविण्यात आला आहे. विकास आराखड्यास मान्यता मिळाल्यानंतर तातडीने काम हाती घेणे शक्य होणार आहे.
- अशोक भालकर, मुख्य अभियंता, अभियांत्रिकी विभाग
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
-
एकूण अंतर : ८३.१२ किमी
-
रुंदी : ६५ मीटर
-
मेट्रोसाठी पाच मीटर लेन राखीव
-
पुणे-सातारा ते नगर रोड जोडणार
-
रिंग रोडला जोडणाऱ्या ४२ रस्त्यांचाही विकास होणार
-
टीपी स्किमच्या माध्यमातून भूसंपादन करण्याचे नियोजन
-
हवेली, खेड, मावळ आणि मुळशी या तालुक्यांतून मार्ग जाणार
-
एकूण ९.१३ किलोमीटर अंतराचे १० बोगदे
-
१७ मोठे उड्डाणपूल
शहर
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
- अहमदनगरमध्ये नीट परीक्षेचा धक्कादायक निकाल; पुनर्परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, परीक्षेच्या तणावातून उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोगेश्वरीच्या 'शिल्पग्राम'चा होणार कायापालट; आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'मुंबई हाट' सांस्कृतिक केंद्र उभारणार"
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
गुन्हा
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा


























Subscribe to my channel



