
Orange Export: काही दिवसाआधी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. ज्याचा मोठा फटका बांग्लादेशला बसला. बांगलादेश सर्वाधिक कांदा हा भारतातील आयात करत होता. मात्र केंद्र सरकारने भारतातील बांगलादेशमधून निर्यात होणारा कांदा थांबवल्यामुळे बांगलादेशाने सुद्धा आता संत्र्यावर आयात शुल्क वाढवून मोठी कोंडी केली आहे.
दर्जेदार संत्रा हा विदर्भातील अमरावती (Amravti) व नागपूरचाच (Nagpur) आहे अशी जगभरात ओळख आहे. भारतातील 40 टक्के संत्रा हा बांगलादेशमध्ये निर्यात केला जातो. मात्र बांगलादेश सरकारने संत्र्यावर प्रतिकिलो 88 रुपये आयात शुल्क लावल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
वाहतूक खर्चामुळे संत्र्याची बांग्लादेशमधील निर्यात अर्ध्यावर आली आहे, तर दुसरीकडे देशांअंतर्गत बाजारात संत्र्याची मागणी कायम असल्याने संत्रीची दर 60 ते 70 हजार रुपयांवरून 20 ते 25 हजार कोटी प्रती टनावर आले आहे. त्यामुळे तोडणी होऊन बाजारात आलेला संत्राला इथेही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
विदर्भात किमान 2 लाख 50 हजार हेक्टरवर संत्र्याचे क्षेत्र आहे. दरवर्षी 12 ते 15 लाख मेट्रिक टन संत्र्याचे उत्पादन विदर्भात घेतल जाते. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते तर यावर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून देशात व बांगलादेश मध्ये सुद्धा संत्राला भाव नाही त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यावर तोडगा काढला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांचे हाल! ५ जुलै रोजी ९ तासांचा मेगाब्लॉक; मुंबई-पुणे एक्स्प्रेससह सहा गाड्या रद्द.
- निघोजेत ग्रामसभेत मोठा गदारोळ! ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांकडून निलंबनाचा ऐतिहासिक ठराव मंजूर.
- भारत-पाकिस्तानमध्ये कोलंबोत 'सीक्रेट' बैठकीचा दावा; 'ट्रॅक १.५' चर्चेत नक्की कोण सहभागी होतं?
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
महाराष्ट्र
- रेल्वे प्रवाशांचे हाल! ५ जुलै रोजी ९ तासांचा मेगाब्लॉक; मुंबई-पुणे एक्स्प्रेससह सहा गाड्या रद्द.
- निघोजेत ग्रामसभेत मोठा गदारोळ! ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांकडून निलंबनाचा ऐतिहासिक ठराव मंजूर.
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
- मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कल्याण मार्गावर धावणार १२ नवीन एसी लोकल.
गुन्हा
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
- केतन अग्रवाल हत्याकांडातील धक्कादायक खुलासा! सिया गोयलला केतनशी लग्नच करायचे नव्हते, म्हणूनच रचला हत्येचा कट.
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका: महासत्ता अमेरिकेची नवी चाल, OpenAI आणि Anthropic च्या प्रगत AI मॉडेल्सवर ट्रम्प सरकारचे निर्बंध!
- जागतिक स्तरावर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला फटका; प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष!
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!

























Subscribe to my channel



