
PM Narendra Modi Bengluru: दोन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मायदेशी परतले. त्यांनी ग्रीसहून थेट बेंगळुरू गाठले आहे. 40 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ग्रीस भेट होती.
पंतप्रधान मोदींच्या आधी इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये पंतप्रधान असताना ग्रीसला भेट दिली होती. ग्रीसवरुन पंतप्रधान मोदी थेट बंगलूरमध्ये पोहोचले. चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर ते शास्त्रज्ञांची भेट घेवून ते अभिनंदन करणार आहेत. (PM Narendra Modi Meet Isro Scientist)
जय जवान, जय किसान, जय अनुसंधान चा धारा....
पीएम मोदी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूला (Bengaluru) पोहोचले आहेत. सकाळी सहा वाजता त्यांचे विमान एचएएल विमानतळावर उतरले. येथून पंतप्रधान मोदी इस्रोच्या मुख्यालयात पोहोचतील आणि चांद्रयान-३ मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या टीमला भेटतील. विमानतळावरून बाहेर पडण्यापूर्वी पंतप्रधानांनी स्वागताला उभ्या असलेल्या लोकांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी "जय जवान, जय किसान, जय अनुसंधानचा" नारा दिला.
|
Tamil Nadu Fire News : तामिळनाडूत लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग, 8 प्रवाशांचा मृत्यू; तर 20 जण जखमी |
पंतप्रधानांच्या स्वागताला मोठी गर्दी...
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रोड- शो करत शक्तिप्रदर्शन केले. "मी दुसऱ्या देशात होतो, मात्र मी स्वतःला थांबवू शकत नव्हतो. त्यामुळे मी ठरवलं, की भारतात आल्यानंतर पहिल्यांदा बंगळुरूला जाईल. सर्वात आधी त्या वैज्ञानिकांना नमन करेल. सध्या मी शास्त्रज्ञांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे" त्यांनी सांगितले.
शहर
- पुण्यात धक्कादायक संताप! पत्नीशी वाद अन् क्रूर पतीने थेट घर पेटवले; निष्पाप ३ पाळीव मांजरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- टीईटी पेपर फुटी प्रकरण: ठाणे पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत, चौकशीत मोठे खुलासे!
- भयंकर संताप! जुन्नरच्या आदिवासी आश्रमशाळेत चिमुरड्यांच्या अन्नात सापडल्या अळ्या; कारवाईऐवजी अधिकाऱ्यांचा 'कांगावा' आणि बनावट असल्याचा दावा!
- शाळेत अॅक्शन, मुख्याध्यापिका सस्पेंड! तामिळनाडूमध्ये विद्यार्थ्यांसमोर वर्गातच दाखवला अभिनेता 'विजय'च्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम; सरकारची मोठी कारवाई
महाराष्ट्र
- टीईटी पेपर फुटी प्रकरण: ठाणे पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत, चौकशीत मोठे खुलासे!
- भयंकर संताप! जुन्नरच्या आदिवासी आश्रमशाळेत चिमुरड्यांच्या अन्नात सापडल्या अळ्या; कारवाईऐवजी अधिकाऱ्यांचा 'कांगावा' आणि बनावट असल्याचा दावा!
- अरबी समुद्राने धारण केले रौद्ररूप! मुसळधार पाऊस आणि उधाणाच्या लाटांमुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना प्रशासनाकडून बंदी!
- यंदा आषाढीला विठुरायाच्या दर्शनाला जाताय? मग मुख्य मंदिरासोबतच पंढरपूरमधील 'या' ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणांना नक्की भेट द्या!
गुन्हा
- पुण्यात धक्कादायक संताप! पत्नीशी वाद अन् क्रूर पतीने थेट घर पेटवले; निष्पाप ३ पाळीव मांजरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- टीईटी पेपर फुटी प्रकरण: ठाणे पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; दोन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत, चौकशीत मोठे खुलासे!
- भयंकर संताप! जुन्नरच्या आदिवासी आश्रमशाळेत चिमुरड्यांच्या अन्नात सापडल्या अळ्या; कारवाईऐवजी अधिकाऱ्यांचा 'कांगावा' आणि बनावट असल्याचा दावा!
- वारकरी दिंडीवर भ्याड हल्ला! बीड जिल्ह्यातील वडवणीच्या दिंडीवर फलटण तालुक्यातील वडजळजवळ हल्ला; सातारा जिल्ह्यात तीव्र संताप!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
मनोरंजन
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचे मोठे मन! कोर्टात गोंधळ घालून कागदपत्रे भिरकावणाऱ्यावर कारवाई करण्यास सरन्यायाधीशांचा नकार; म्हणाले, 'सवंग प्रसिद्धीसाठी...'
- दतियामध्ये भाजप नेत्याच्या तिकिटावरून प्रचंड राडा! नरोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापल्याने कार्यकर्ते आक्रमक; महामार्ग रोखला, दगडफेकीत ६ पोलीस जखमी!
- कोकण रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीला मोठी चालना; सावंतवाडी टर्मिनसवर ३ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
























Subscribe to my channel




