
Mumbai News: मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयच्या ( DRI) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. परदेशातून भारतामध्ये आणण्यात येणारे 1,496 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. अदीस अबाबावरुन मुंबईत हे कोकेन आणण्यात येत होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात १५ कोटी रुपयांच्या आसपास किंमत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळावरून 1,496 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 15 कोटी रुपये इतकी आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. अदीस अबाबा येथून हे कोकेन मुंबईत आणण्यात येत होते. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर सामानाची तपासणी करताना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
|
|
याप्रकरणी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी एकाला मुंबई विमानतळावरुन अटक केली. आरोपीने मोठ्या शिताफीने लेदरच्य बॅगेमध्ये हे कोकेन लपवून आणले होते. पण हे कोकेन मुंबईत आणण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणाचा पुढील तपास करत असताना युगांडाची नागरिक असलेली महिल्या एका महिलेला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकूण 2 आरोपींना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सतत चौकशी आणि पाळत ठेवल्यानंतर आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांद्वारे सावधानपूर्वक ऑपरेशन केल्यानंतर याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यश आले. याप्रकरणी नवी मुंबईच्या वाशी परिसरातून युगांडाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे.'
भारतामध्ये कोकेन घेऊन येणारा आणि ज्या महिलेला हे कोकेन देण्यात येणार होते ती महिला या दोघांविरोधात नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान



























Subscribe to my channel




