
Chandrapur : चंद्रपूर शहरात अतिवृष्टीनंतर इरई नदीच्या बॅकवॉटरचा शहरातील सखल भागातील नागरिकांना फटका बसला आहे. सुमारे 700 हून अधिक नागरिकांना बोटीद्वारे काढण्यात बाहेर काढण्यात आले. सखल भागातील राजनगर- सहारा पार्क -सिस्टर कॉलनी- रहमतनगर या भागात पुराचा अधिक फटका बसला आहे. बॅक वॉटरमुळे धोका वाढला, तर इरई धरणाची दारे उघडल्याने स्थिती अधिक बिकट झाली.
चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात गेल्या 24 तासात पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. याशिवाय चंद्रपूर शहरालगत धरणाची दारे उघडल्याने शहरातील सखल भागात इरई नदीचे पाणी शिरण्यास प्रारंभ झाला.
सकाळपासून या नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, मनपाचे पथक, पोलीस पथकांनी यासाठी प्रयत्न केले चंद्रपूर शहरातील सखल भागात नव्या वसाहतींमध्ये पाणी शिरण्यास प्रारंभ झाला तसतसा बचाव कार्याचा वेग देखील वाढला.
आज पहाटेपासून चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. एकीकडे अतिवृष्टी दुसरीकडे धरणाची दारे उघडण्याची वेळ तर तिसरीकडे वर्धा व वैनगंगा नद्या दुथडी धरून वाहत असल्याने इरई नदीचे पाणी त्यात समाविष्ट झाले नाही.
परिणामी हे पाणी उलट दिशेने चंद्रपूर शहराच्या विविध भागात पोहोचले. अचानक पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे नागरिकांना बाहेर निघण्याची उसंत मिळाली नाही. बचाव पथकाने या सर्वच भागांमध्ये बोटीद्वारे बचाव मोहीम चालविली आहे.
|
Malkapur Bus Accident: बुलढाणा ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांचा आकडा वाढला; ६ प्रवाशांची ओळख पटली |
शहर
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
- मुंबई: आदिवासी आणि रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेची आक्रमक मागणी
महाराष्ट्र
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- नांदेड: शरद पवारांचा एक कॉल अन् फिरला निकाल! मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामागील रंजक रणनीती
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नांदेड: 'हौस किंवा मजेसाठी शेतकरी टोकाचं पाऊल उचलत नाही! आमदार गायकवाडांच्या वक्तव्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर कडाडले
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!




























Subscribe to my channel




