
Dudhsagar Waterfalls: सातारा जिल्ह्यातील ओझर्डे धबधबा, महाबळेश्वर नजीकच्या लिंगमळा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातल्यानंतर गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावरही पोलीस प्रशासन आणि वन खात्याने बंदी घातली आहे. फेसाळणारा धबधबा पाहणं अनेकांची इच्छा असते. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने धबधबा पर्यटनावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूधसागर धबधबा दक्षिण गोव्यातील कुळे येथे आहे. या धबधब्यावर जाण्यासाठी रेल्वेच्या बाजूने चालत जावे लागते. या धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटक जीव धोक्यात घालून खाली उतरतात. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
|
Yavatmal Flood : यवतमाळमध्ये महापुरात अडकले ८० जण; हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू... |
दूधसागर स्टेशनवर उतरल्यास कारवाई होणार
या वर्षी झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. दूधसागर स्टेशनवर कोणीही उतरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणी उल्लंघन केल्यास रेल्वेच्या कलम १४७ नुसार कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येतात. गेल्या आठवड्यात पोलिसांनी पर्यटकांना रेल्वे स्थानक परिसरात रोखलं होतं.
प्रशासनाचा मोठा निर्णय
मुसळधार पावसामुळे दूधसागर धबधबा ओसंडून वाहत आहे. फेसाळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या धबधब्यावर जाण्याचा प्रवास खूप जीवघेणा आहे. या धबधब्यावर जाताना अनेक अपघातही होतात. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे .
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




