Manisha Kayande : मनिषा कायंदे पक्ष सोडणार आम्हाला आधीपासून माहित होतं; ठाकरे गटाच्या नेत्याचा खुलासा

Mumbai : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे लवकरत पक्षाला सोडचिट्ठी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबिराच्या दिवशीच मनिषा कायंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र मनिषा कायंदे जाणार हे आम्हाला आधीच माहित होतं असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *