Pune : महाराष्ट्र राज्य मावळा प्रतिष्ठाण आयोजित पालखी सोहळ्या निमित्त महाआरोग्य शिबीर पुणे येथे मोठ्या उत्साहात पार

Pune : मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त दिनांक : ११जुन, रविवार रोजी पुण्यात मावळा परिवार महाराष्ट्र राज्याचे महाआरोग्य शिबीर ( वर्षे 11वे ) मोठ्या उत्साहात पार पडले,यावेळेस मावळा परिवाराचे संस्थापक/अध्यक्ष सचिन जाधव,पदाधिकारी अनिकेत वाडकर,रमकांत बने,महेंद्र जाधव,हेमंत वाडकर,गौरव डांगरे,प्रतिक घनवट,सोजल घणवट, शिरीष सपकाळ,दर्शना,विशाखा,नेहा, पूजा,पुणे जिल्हाचे पदाधिकारी स्वप्नील घोडके,तानाजी मोलने,सचिन जाधव, महेश यादव, सुनील निकम, आनंद बोंगाळे,यांच्या अप्रतिम नियोजना अंतर्गत हा सोहळा अविस्मरणीय रित्या पार पडला.याच प्रमाणे समाजसेवक मेडीकल टीम डॉ. अमोल सर, आतुल सर, डॉ मोहिनी मॅडम, डॉ स्नेहल मॅडम, डॉ लीना मॅडम, शुभांगी मॅडम, यांनीही अनमोल सहकार्य केले



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *