Sameer Wankhede FIR : आर्यन खानकडे आधी २५ कोटी मागितले, नंतर १८ कोटींवर फायनल, टोकन म्हणून घेतले ५० लाख

Sameer Wankhede FIR Update: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थांप्रकरणी एसीबीचे माजी अधिकारी समिर वानखेडे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसेच आता त्यांनी आर्यनच्या कुटुंबाकडून किती पैशांची मागणी केली होती याची माहिती समोर आली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *