इराणकडून अत्यंत मोठी घोषणा, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता थेट…

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना त्यांच्या कुटुंबासह ठार मारण्यात आले. अमेरिका आणि इस्त्रायलने मोठा हल्ला केला. या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य वाचू शकला नाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. इराणकडून इस्त्रायलवरही मोठी हल्ले केली जात आहेत. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणच्या जनतेमध्ये मोठा संताप बघायला मिळतोय. आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार मारण्यात आल्याने इराणच्या प्रमुख शहरांमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात घोषणाबाजी केली. चीन आणि रशियाकडून अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार मारण्यात आल्यानंतर आता इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणाकरण्यात आली.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *