Holi 2026: होळी खेळताना मोबाईल फोनची काळजी कशी घ्याल?

Holi 2026होळी होळी खेळताना मोबाईल फोनची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न सर्वानाच पडतो. Holi 2026सोप्या टिप्स होळीचे रंग किंवा पाण्यापासून मोबाईल फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सोप्या टिप्स फॉलो करा.Waterproof Mobile Coverवॉटरप्रूफ पाऊचबाजारात मोबाईलच्या सेफ्टीसाठी खास वॉटरप्रूफ पाऊच मिळतात ते तुम्ही वापरू शकता. Mobile phone सेलोटेप लावा फोनचा चार्जिंग पोर्ट, हेडफोन जॅक आणि स्पीकरच्या जागी सेलो टेप लावा यामुळे सुका रंग किंवा पाणी फोनच्या आत शिरणार नाही.Smartphone स्क्रिन प्रोटेक्टरचा वापर कराहोळी खेळायला जाण्यापूर्वी स्क्रिन प्रोटेक्टरचा वापर करा म्हणजे फोन सुरक्षित राहील. Riceतांदळात ठेवा फोनमध्ये पाणी गेल्यास ताबडतोब तांदळाच्या डब्ब्यात ठेवा तांदूळ पाणी खेचून घेतो. Smartphone फोनला ओला हात लावू नकाकितीही घाई असली तरी, पूर्णपणे ओल्या किंवा रंगाने माखलेल्या हातांनी फोनला स्पर्श करू नका.टिप येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.next: Hairstyles For Holi Party: होळी खेळताना रंगापासून वाचवण्यासाठी केस कसे बांधायचे?येथे क्लिक करा...


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *