दिल्ली तीन टेकड्यांनी वेढलेली आहे. या काहीसामान्य टेकड्या नाहीत. एकेकाळी कचरा टाकण्यासाठीवापरल्या जाणाऱ्या या भूभराव जागा होत्या. आताकचऱ्याचे हे डोंगर दरवर्षी उंचच उंच होत चाललेआहेत. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी हे आरोग्याचेगंभीर धोके आहेत. गाझीपूरचा कचरा डेपो तरजवळपास कुतुबमिनारइतका उंच झाला असून 70 एकरपरिसरात पसरलेल्या कचऱ्याच्या क्षेत्रावर स्थित आहे.भलसावा आणि ओखला येथील कचरा डेपोहीगाझीपूरप्रमाणेच काठोकाठ भरलेले आहेत, विषारी वायूउत्सर्जित करतात आणि किमान 500 मीटर परिघातीलभूजल प्रदूषित झाले आहे. कचरा ही एक जागतिक समस्या आहे. दरडोई कचरा उत्पादन हे आर्थिक वाढीचे एक सशक्त मोजमाप आहे, हे जाणून वाचकांना आश्चर्य वाटेल. हे ग्राहकांचीखरेदी-शक्ती आणि औद्योगिक क्रियाकलापांचे प्रतिनिधी निदर्शक आहे. काही शहरे आणि देश इतरांच्या तुलनेत कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करतात.पुनर्वापर आणि पॅकेजिंगच्या आपल्या संस्कृतीमुळेभारतात दरडोई कचरा उत्पादन अनेक देशांच्या तुलनेतकमी आहे. तरीही, दिल्लीच्या कचरा-डोंगरांवरून हेस्पष्ट होते की, जर प्रभावी व्यवस्थापन नसेल तर कचराविषारी ढिगाऱ्यात बदलू शकतो. ज्याप्रमाणे कचरा निर्मितीहे आर्थिक वाढीचे माप आहे, त्याचप्रमाणे कचऱ्याचेप्रभावी व्यवस्थापन हे विकासाचे माप आहे. हे मीअलीकडेच जपानच्या माझ्या प्रवासादरम्यान शिकले.जपानमध्ये कदाचित जगातील सर्वात व्यापक कचरासंकलन प्रणाली आहे. तिथला समाज विविध प्रकारचेपुनर्वापर करण्यायोग्य पदार्थ आणि विघटनशील वअविघटनशील कचरा वेगळा करण्याबाबत पूर्णपणेशिक्षित आहे. टोकियोमधील एका उपहारात मी स्क्रीनच्यामाध्यमातून ऑर्डर दिली आणि जेवण तयार झाल्यावर तेघेतले. या संपूर्ण प्रक्रियेत माणसांशी खूप कमी संपर्कआला. परंतु ट्रेची विल्हेवाट लावताना एक कर्मचारी तिथेउपस्थित होता, ज्याने ट्रे घेऊन कचरा योग्य डब्यांमध्येटाकला. टोकियोमधील अनेक उपाहारागृहांमध्ये हीचव्यवस्था पाहायला मिळाली. शहरात कचरा संकलनाचेनिकष इतके कडक आहेत की, ग्राहकांवर कचऱ्याच्याविल्हेवाटीची जबाबदारी सोडली जाऊ शकत नाही. टोकियोमध्ये मी अनेक गल्ल्यांपर्यंत एक कागदी ग्लासफेकण्यासाठी कचराकुंडी शोधत राहिले, पण यशस्वीझाले नाही. एका परिसंवादात मी विद्यार्थ्यांच्या एकागटाला विचारले : तुम्ही तुमच्या कचऱ्याचे काय करता?एकाने उत्तर दिले, आम्हाला लहानपणापासून शिकवलेगेले आहे की कचरा घरी घेऊन जा, बाहेर सोडू नका.दुसऱ्याने सांगितले, आमच्यापैकी बहुतेक जण अशावस्तू विकत घेत नाहीत, ज्यामुळे कचरा निर्माण होईलआणि आम्ही कचरा ठेवण्यासाठी एक छोटी पिशवीसोबत ठेवतो. भारतात कचरा विल्हेवाटीचे निकषवेगळे आहेत. पूर्वी सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडीशोधणे कठीण असायचे; आपल्याला जिथे वाटेल तिथेआपण कचरा फेकून द्यायचो. आता किमान विमानतळआणि रुग्णालयांमध्ये कचराकुंड्या मिळतात, पण आपणत्या रिकाम्या करायला विसरतो. बिहारमधील पूर्णिया येथे एका भेटीदरम्यान माझ्या पदरीनिराशा आली, जेव्हा एका वाटसरूने मला सांगितले कीबिहारमध्ये कचराकुंड्या नाहीत. रस्त्याच्या कडेला कचराटाकणे इथे स्वीकार्य आहे. जेव्हा माझ्या सहकाऱ्यानेशालेय मुलांना सांगितले की चॉकलेटचे वेष्टनकचराकुंडीत टाकावे, तेव्हा मुलांनी तेच सांगितले की,आमच्याकडे कचराकुंड्या नाहीत. आपण सार्वजनिकस्वच्छतेबाबत आपला दृष्टिकोन बदलल्याशिवाय स्वच्छराष्ट्र बनू शकत नाही. जर आपल्याला कचऱ्याचे डोंगरसपाट करायचे असतील, तर आपल्याला शाळेपासूनचमुलांना कचरा विल्हेवाटीचे धडे शिकवावे लागतील. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतआपला दृष्टिकोन बदलल्या शिवायआपण स्वच्छ राष्ट्र बनू शकत नाही.कचऱ्याचे डोंगर सपाट करायचे असतील,तर आपल्याला शाळेपासूनच मुलांना धडेशिकवावे लागतील
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार


























Subscribe to my channel




