पुण्यातील वैद्यकीय जगतात आणि संपूर्ण राज्यभरात आपल्या अलौकिक कर्तृत्वाने आणि कुशल हातानं ओळखले जाणारे प्रसिद्ध ज्येष्ठ व प्रथितयश हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist), 'कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया'चे माजी अध्यक्ष आणि रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डियाक कॅथ लॅबचे संचालक डॉ. शिरीष (एम. एस.) हिरेमठ (वय ७५, रा. सोपान बाग, पुणे) यांचे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुण्यासह देशातील वैद्यकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
चार दशकांचा प्रदीर्घ वैद्यकीय प्रवास आणि मोलाचे योगदान:
गेली चाळीस वर्षेाहून अधिक काळ हृदयविकार उपचारांच्या क्षेत्रात त्यांनी निष्ठेने सेवा बजावली. पुण्यात १९८९ मध्ये पहिली अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पार पाडण्यापासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञान रुजवण्यापर्यंत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि सुमारे एक लाखांहून अधिक अँजिओग्राफी अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. पुण्यासह देशभरातून तसेच परदेशातूनही अनेक रुग्ण उपचारांसाठी त्यांच्याकडे येत असत.
अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियांमध्ये होती हातोटी:
रुग्णांच्या उपचारांसाठी ते कॅथ लॅबमध्ये सलग अनेक तास अत्यंत तन्मयतेने काम करत असत. हृदयरोगांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. हृदयविकाराच्या झटक्यावरील उपचारांमध्ये औषधोपचार आणि रक्तवाहिनीविषयक प्रक्रियेचा एकत्रित (Pharmaco-invasive approach) वापर लोकप्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रातील एक अनुभवी, मार्गदर्शक आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना महाराष्ट्रभरातील डॉक्टर्स व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहर
- पुणे: इंदापुरात मोठी दुर्घटना! महामार्गाच्या कामादरम्यान डबराचा ढिगारा कोसळून ६ मजूर अडकले; चौघांची सुखरूप सुटका
- पुणे: उजनी धरण परिसरातील 'एआय' डेटा सेंटरसह विविध प्रकल्पांना तीव्र विरोध; आमदार रोहित पवार यांचा आंदोलनाचा इशारा"
- नाशिक: सेवानिवृत्तीला अवघे काही तास उरले असताना मनपा आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; स्वीय सचिव व लेखापालसह तिघे अटकेत"
- पुणे: शेतकऱ्यांच्या दुःखात राजकारण नको! संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर दत्तात्रय भरणेंचा स्पष्ट इशारा"
महाराष्ट्र
- जळगाव: खाकी वर्दीचे स्वप्न… जळगाव पोलीस दलाकडून भावी पोलिसांना थेट भरतीचे धडे; भुसावळमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर संपन्न
- पुणे: इंदापुरात मोठी दुर्घटना! महामार्गाच्या कामादरम्यान डबराचा ढिगारा कोसळून ६ मजूर अडकले; चौघांची सुखरूप सुटका
- पुणे: उजनी धरण परिसरातील 'एआय' डेटा सेंटरसह विविध प्रकल्पांना तीव्र विरोध; आमदार रोहित पवार यांचा आंदोलनाचा इशारा"
- नाशिक: सेवानिवृत्तीला अवघे काही तास उरले असताना मनपा आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; स्वीय सचिव व लेखापालसह तिघे अटकेत"
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




