पुणे: भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, पुणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने भारती विद्यापीठ कन्या प्रशाला, पुणे तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थ्यांसाठी ‘एनईपी २०२० स्कूल कनेक्ट प्रोग्राम ३.०’ यशस्वीरीत्या आयोजित केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) विषयी व्यापक जागरूकता निर्माण करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील विविध संधी, लवचिकता आणि नव्या शैक्षणिक रचनेची माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमात प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, उद्योजिका आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्या सौ. हर्षदा देशमुख यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी उच्च शिक्षणाचे बदलते महत्त्व, भविष्यातील करिअरच्या विविध संधी, उद्योग जगतातील आव्हाने आणि ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या आत्मविश्वासाविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी एक नवी आणि स्पष्ट दिशा मिळाली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, एनईपी २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठी लवचिकता आणि बहुविषयक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, व्यावहारिक कौशल्ये आणि भविष्यातील करिअरची उद्दिष्टे योग्य प्रकारे ओळखून योग्य शैक्षणिक मार्गाची निवड करावी आणि या धोरणाचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वयन डॉ. शितल पवार (एनईपी समन्वयक) आणि डॉ. मिलिंद पटवर्धन (सहसमन्वयक) यांनी केले. मार्गदर्शन करताना डॉ. शितल पवार यांनी एनईपी २०२० ची मुख्य उद्दिष्टे, बहुविषयक शिक्षण पद्धती (Multidisciplinary Education), लवचिक अभ्यासक्रम, कौशल्याधारित शिक्षण (Skill-based Learning), इंटर्नशिपच्या संधी, विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि 'स्वयं' (SWAYAM) व 'साथी' (SATHEE) यांसारख्या डिजिटल शैक्षणिक व्यासपीठांची सविस्तर माहिती दिली.
या विशेष उपक्रमाचा लाभ दोन्ही शाळांमधील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, उच्च शिक्षणातील आधुनिक संधी, व्यावहारिक कौशल्यांची गरज आणि उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध संसाधनांविषयी मोठी जागरूकता निर्माण झाली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार आणि डॉ. एस. एस. चोरगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रा. सीमा हडके, प्रा. किरण येसुगडे, प्रा. संपदा कदम, प्रा. यशोमती धुमाळ आणि प्रा. रोशना सपकाळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
विद्यार्थ्यांना शाळा स्तरावरच उच्च शिक्षणाच्या विश्वाची प्रत्यक्ष ओळख करून देत करिअरविषयी जागरूकता, कौशल्य विकास आणि शाळा व उच्च शिक्षण संस्थांमधील परस्पर संवाद मजबूत करण्याच्या भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेनच्या वचनबद्धतेचे हा उपक्रम एक उत्तम उदाहरण ठरला.
शहर
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
- पुणे: साहित्य महामंडळात वादाचे नाट्य! १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सई परांजपे यांच्याकडून नकार
महाराष्ट्र
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
- पुणे: साहित्य महामंडळात वादाचे नाट्य! १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सई परांजपे यांच्याकडून नकार
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार

























Subscribe to my channel




