मला जगातील वेगवेगळ्या संस्कृतींशी जोडलेली महानसंग्रहालये पाहण्याची संधी मिळाली. अलीकडेच जेव्हामी गिझाचे पिरॅमिड, अथेन्सचे अॅक्रोपोलिस आणिभूमध्यसागरीय किनाऱ्यावर बनलेले बिब्लियोथेकाअलेक्झांड्रिना (ग्रंथालय) पाहिले, तेव्हा तिथलेऐतिहासिक महत्त्व पाहून मी भारावून गेलो. गिझामधीलग्रँड इजिप्शियन म्युझियममध्ये जागतिक दर्जाचे संवर्धन,विचारपूर्वक तयार केलेली रचना आणि जिवंत कथांच्यामाध्यमातून इजिप्तच्या 5 हजार वर्षे जुन्या संस्कृतीशीसंबंधित 1 लाखांहून अधिक प्राचीन संस्कृती जतन केलीगेली आहे. बिब्लियोथेकामध्ये ज्ञानाचे संवर्धनकरण्यासाठी केलेली गुंतवणूक स्पष्टपणे दिसून येते. भारताचा सांस्कृतिक वारसादेखील तितकाच समृद्धआहे. सिंधी संस्कृतीच्या सुनियोजित शहरांपासून तीस्मारके, हस्तलिखिते, मंदिरे, किल्ले आणि पुरावशेष यांसारख्या जगातील अतिशय समृद्ध ऐतिहासिक ठेवी आपल्याकडे आहेत. मात्र, जेव्हा कधी माझ्या डेस्कवरपर्यटन किंवा शहर विकासाशी संबंधित मोठ्या प्रकल्पांचीकोणतीही फाइल येते, तेव्हा ती एकाच समस्येत अडकूनपडते. आपल्याकडे सांगण्यासाठी खूप कथा आहेत, मात्रत्या मांडणारी पुरेशी संस्थांची साधने नाहीत. आपलेसर्वोत्कृष्ट पुरावशेष हे संग्रहालयातच कैदेत आहेत.उदाहरणार्थ, कोलकात्याच्या इंडियन म्युझियममध्ये कला,पुरातत्त्व आणि नैसर्गिक इतिहासाशी संबंधित 25 लाखवस्तू आहेत, तर नवी दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये 2लाखांहून अधिक पुरावशेष संग्रहित आहेत. मात्र यासंग्रहाचा अगदी लहानसा भागच प्रदर्शनासाठी ठेवलाजातो व त्याचा मर्यादितच वापर केला जातो. खरं तर आपण कधीही तितक्या महत्त्वाकांक्षेने आपल्याया संस्थांमध्ये गुंतवणूक केलीच नाही, जी आपल्या महानवारशाचे जतन करण्याचे, त्यांचे स्पष्टीकरण देण्याचे आणिते देश-जगाला सांगण्याचे काम करेल. आपले म्युझियम,आर्काइव्हज आणि साइट इंटरप्रिटेशन सेंटर अफाटशक्यतांनी परिपूर्ण आहेत. मात्र त्यांना गांभीर्यपूर्वकसंवर्धन, उत्तम क्युरेशन, मजबूत डिझाइन आणि अधिककल्पकतेची गरज आहे. तरच ते त्या संस्कृतीला साजेशास्वरूपात तयार होऊ शकतील, ज्याचे ते प्रतिनिधित्वकरतात. नॉर्थ-साउथ ब्लॉकला राष्ट्रीय संग्रहालयातबदलण्याची योजना या गोष्टीचे प्रतीक आहे की, संस्कृतीहा राष्ट्राच्या मूळ ओळखीसोबत संलग्न विषय आहे. यालाजगातील सर्वात मोठ्या संग्रहालयांपैकी एक बनवण्याचीयोजना आखण्यात आली आहे. यामध्ये इमर्सिव्ह डिझाइनआणि डिजिटल माध्यमांद्वारे हजारो वर्षांच्या भारतीयसंस्कृतीचा प्रवास उलगडून सांगितला जाईल. अपेक्षा अशी आहे की, पुढील 3 वर्षांत कंटेंट टीम्स 8थीम आधारित क्षेत्रांमध्ये जवळपास 30 दालने विकसितकेली जातील. केंद्रीय संग्रहालये, एएसआयच्या साइट्सआणि राज्यांच्या संग्रहालयांतून 80 हजारांपासून ते 1 लाखपुरातत्त्व अवशेष येथे आणले जातील. प्राचीन इतिहासआणि ज्ञान-परंपरांपासून ते आधुनिक भारतापर्यंतच्याप्रवासाच्या क्रमाने यांची मांडणी केली जाईल. आतापर्यंतसत्तेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॉर्थ आणिसाउथ ब्लॉकची ओळख आता केवळ कार्यालय आणिऔपचारिक कार्यक्रमांपुरतीच मर्यादित राहणार नाही, तरएक असे ठिकाण म्हणून होईल, जिथे राष्ट्रालासुव्यवस्थित स्मृतींच्या माध्यमातून अनुभवता येऊ शकेल.येथे सिंधी संस्कृतीचे शहर, ज्ञान-परंपरा, कोणार्कचेसूर्य-रथ, चोलकालीन कांस्य प्रतिमा आणि संविधानाशीसंबंधित दस्तऐवजसुद्धा प्रदर्शित केले जातील. स्पष्टमानके निश्चित केली गेली तर रायसीना हिलची प्रत्येकगॅलरी जगातील प्रमुख संग्रहालयांची बरोबरी करू शकते.आपण वाराणसी, हम्पी किंवा जयपूरसारख्या शहरांत अशीसंग्रहालये विकसित केली, जी संवर्धन, डिझाइन आणिसेवांच्या बाबतीत जागतिक दर्जाच्या मानकांवर खरीउतरतील, तर भारत स्वतःला जागतिक पर्यटन सर्किटमध्येमजबूतपणे प्रस्थापित करू शकेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आजचे पर्यटक आर्ट हॉलिडे, प्रायव्हेटम्युझियम टूर आणि क्युरेटेड प्रवासकार्यक्रमांवर बऱ्याच पैशांची उधळण करतआहेत. सांस्कृतिक अनुभव देणारे प्रवासलक्झरी ट्रॅव्हल ट्रेंडमध्ये आपले महत्त्वाचेस्थान राखून आहेत. अशा वेळी आपणकोणतीही संधी चुकवता कामा नये.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



