नवी दिल्ली: मतदारांच्या याद्यांमधील विशेष सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) भूमिकेविरोधात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत प्रचंड असंतोष उसळला आहे. दिल्लीत एसआयआरच्या (SIR) विरोधात विविध घटकांकडून निदर्शने आणि आंदोलने सातत्याने सुरूच आहेत. यादरम्यान, 'पीपल अगेन्स्ट एसआयआर' (People Against SIR) आणि 'संयुक्त किसान मोर्चा' (SKM) यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १४५ हून अधिक सामाजिक, शेतकरी आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. या तीव्र आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आंदोलनाची मुख्य कारणे आणि मागण्या:
मतदार याद्यांमधून लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलकांचा मुख्य रोख मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच, वगळण्यात आलेल्या १३.४१ कोटी मतदारांचे हक्क तातडीने पूर्ववत करावेत आणि ईव्हीएमऐवजी जुन्या पद्धतीनुसार बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या प्रमुख मागण्यांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. 'हर गलीत जंतरमंतर' अशी घोषणा देत या आंदोलनाला देशभरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत आणि इतर नेत्यांची उपस्थिती:
या आंदोलनामध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत, नेहा बोरा यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि विद्यार्थी नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यापूर्वी कॉक जनता पार्टी (CJP) आणि इतर युवा संघटनांच्या माध्यमातूनही निदर्शने झाली होती, आता या आंदोलनात शेतकरी संघटनांची मोठी भर पडली आहे. आंदोलनाचे स्वरूप पाहता पोलिसांनी दिल्लीच्या मध्यवर्ती भागात, विशेषतः गोल डाकखाना, जंतरमंतर आणि निवडणूक आयोग मुख्यालया परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे. तसेच, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बंगला साहिब गुरुद्वारानजीक आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे.
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!



























Subscribe to my channel



