Bribe Case: भाजप आमदाराने कंत्राटसाठी मागितली लाच; ५ लाख घेताना रंगेहाथ पकडलं, राजकारणात खळबळ

image

लोकायुक्तांच्या म्हणण्यानुसार,आमदाराला कंत्राटदाराकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या कारवाईनंतर आमदाराची अधिक चौकशी केली जात असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सांगितले की, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७(अ) आणि ७(अ) अंतर्गत नोंदवलेल्या गुन्हा क्रमांक ०२/२०२६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *